Health Insurance : आरोग्य विमा :
■ आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी सर्वात उपयुक्त ठरतो. आरोग्य विम्याचे काम वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणं आहे.
कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट.
■ आरोग्य विम्यामध्ये, विमा कंपन्या दोन प्रकारे उपचारांचा खर्च उचलतात – कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट.
कॅशलेस सुविधा :
◆ यामध्ये काही शुल्क सोडलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचा खर्च करावा लागत नाही.
रिइम्बर्समेंट : यामध्ये तुम्हाला आधी सर्व खर्च तुमच्या खिशातून करावा लागतो आणि त्यानंतर विमा कंपनी तुम्हाला पैसे परत करते.
कॅशलेस सुविधा काय आहे? >>>>येथे क्लिक करा<<<<