X

Health Insurance : आरोग्य विमा मंजुरी आता तासभरात! कॅशलेस उपचारांसाठी लांब वाट नको!

Health Insurance

Health Insurance : आरोग्य विमा क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. हा बदल ग्राहकांच्या पथ्यावर पडला आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ((IRDAI) विमा कंपन्यांना दणका दिला आहे. विमा कंपन्यांच्या मनमानीला हा मोठा झटका मानण्यात येत आहे.

इरडाने आरोग्य विम्यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. रुग्णालयात रुग्ण, त्याचे नातेवाईक कॅशलेस उपचाराची विनंती पाठवत असेल तर विम्या कंपन्यांनी अवघ्या एका तासात त्याला मंजुरी देण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

3 तासांत विमा कंपन्या दावा काढतील निकाली
>>>येथे क्लिक करा<<<<

This post was last modified on May 30, 2024 12:01 pm

Categories: आरोग्य
Davandi: