भारतीय डाक विभागात 40889 त्यातील महाराष्ट्रासाठी 2508 जागा आहेत.भरतीसाठी शिक्षण पात्रता फक्त दहावी पास आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.
एकूण जागा :- 40889 (महाराष्ट्रासाठी 2508)
हे पण वाचा : –
🚨 Job’s🏦 *बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती‼️
💁♂️ LIC मध्ये नवीन जागांसाठी मोठी भरती ‼️
पदाचा तपशील : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर GDS (BPM)
2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS डाक सेवक
पगार : 10,000 ते 29,380
शैक्षणिक पात्रता : – 10 वी पास व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वय मर्यादा :- 16 फेब्रुवारी 2023 18 ते 40 [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]
नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारतभर
फी : General/OBC/EWS : 100रू SC/ST/PWD/महिला: फी नाही
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar Card)
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी चे मार्कशीट
6) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023