Gram Panchayat New Salary : सरपंच आणि उपसरपंच आता होणार मालामाल तब्बल “इतक्या”रुपयांनी वाढले पगार

Gram Panchayat New Salary : गावासाठी जो सरपंच असतो जो उपसरपंच असतो यांच्या पगार वाढी संदर्भात शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत खूप महत्त्वाचा निर्णय आहे

जेणेकरून आपल्या गावच्या सरपंच याचा पगार आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे जेणेकरून आपल्याला गावातील जो सरपंच आहे.

सरपंच चाला महिन्याला पगार किती मिळतो उपसरपंचाला महिन्याला पगार किती मिळतो .

सदस्य गावातील सदस्य आहेत त्यांची पगार वाढ किती आहे हे सर्व माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आज आपण गावातील सरपंच आणि उपसरपंच यांची पगार वाढ झालेली आहे तर ही पगार वाढ किती रुपयांनी झालेली आहे.

सविस्तर माहिती पहा.
गावचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो जेणेकरून सरपंचाला गावातील सर्वाधिकार दिलेले आहेत जेणेकरून गावातील सर्व सदस्यांनी जे वडीलधारी मंडळी आहेत अशा सर्वांनी त्यांना निवडून दिल्याचे काम केलेले आहे तर मित्रांनो आपल्या गावातील सरपंच आहे.

त्या सरपंचाला शासनाने नवीन नियम जाहीर केले आहेत तर त्यानुसार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरपंचाची पगारवाढ किती रुपयांनी झालेली आहे ते आपण पाहू शकतागावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे.

त्यासंबंधी एक शासनाकडून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. पगार किती रुपयांनी वाढले व आधी किती होते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.

आपल्या गावातील सरपंचाला पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे.

गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख म्हणजे सरपंच यांवर असते, मग यांना मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे.

“इतक्या” रुपयांनी पगार वाढले

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना
उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५%असते

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या

सरपंच – ₹5000 प्रति महिना
उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना
सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो

tc
x