X

Government scheme : सहकारमित्र इंटर्नशिप योजना: सुशिक्षित बेरोजगारांसाठी वरदान?

Government scheme

government scheme : सरकारी योजना: तरुणांना नोकरीपूर्वी कंपनीत इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण दिले जाते. इंटर्नशिपमध्ये व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीत पैसे कमविण्याची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी आणि कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांच्या सहकार्याने सहकार मित्र योजना सुरू केली आहे.

सहकार मित्र इंटर्नशिप योजना पात्रता :

– या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थी हा भारतीय नागरिक असावा.
– योजनेसाठी कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे किंवा शिक्षण पूर्ण केले, तेदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– अर्ज करण्यासाठी कृषी, संबंधित क्षेत्रातील आणि आयटी क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी अर्ज करु शकतात.

इंटर्नशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

– वयाचा दाखला
– ईमेल आयडी
– आधार कार्ड
– मोबाइल नंबर

कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल? >>>येथे क्लिक करा<<<

This post was last modified on %s = human-readable time difference 6:44 am

Davandi: