Gopinath Munde : स्व. गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त‼️
👍तब्बल 50 हजार किमतीचे मोफत मेडिसिन‼️
भव्य मोफत सर्व🩺 रोग तपासणी व🩸 रक्तदान शिबिर‼️
तसेच
🏥 साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पाथर्डी डॉक्टर असोसिएशन
👍 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
🗓️ मंगळवार – दिनांक ०३ जुन २०२४
⏰ सकाळी १०.०० ते ५.००
स्थळ :- कै. महादेव निराळे नाट्यगृह पाथर्डी
▪️हृदयरोग ▪️हृदयविकार (उच्चरक्तदाब)▪️दमा ▪️ फुफ्फुसांचे आजार ▪️मूत्रविकार, मधुमेह ▪️कावीळ ▪️यकृताचे आजार ▪️लहान मुलांच्या व नवजात बालकांचे आजार ▪️थायरॉईड, किडनी ▪️अस्थिरोगांसंदर्भातील आजार ▪️टी.बी. ▪️दातांचे आजार ▪️ECG ▪️स्त्रीरोगासंदर्भातील सर्व आजार ▪️पाठ ▪️कंबर ▪️मान, गुडघे दुखी 👇
आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
📲 7077707758
📲 7077707784
📲 7558591188
📲 8668406846
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तपासणी करणार आहे.
>>>येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 6:30 am