Google pay : जर तुमचा गुगल पे वरील व्यवहार अयशस्वी झाला असेल आणि बँक अकाउंटमधून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला साधारणपणे तीन ते पाच दिवसांत तुमच्या बँक खात्यात रिफंड मिळेल.
परंतु जर बराच काळ निघून गेल्यावरही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर येथे नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा.
Google pay : सोप्या स्टेप्स सांगणार ज्याच्या मदतीने तुमचा रिफंड सहज मिळवू शकता.
कॉलद्वारे कसे मिळवावे रिफंड?
जर 3 ते 5 दिवसांत पैसे परत केले गेले नाहीत, तर तुम्हाला सर्वप्रथम गुगल पे व्हॉईस सपोर्टला कॉल करावा लागेल.
तुम्हाला 1800- 419-0157 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.
गुगल हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगूसह अनेक भारतीय
भाषांमध्ये समर्थन पुरवते. यानंतर व्हाईस सपोर्ट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल.
त्याच्या मदतीने कस्टमर केअरशी बोलून तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.
>>>> धूम्रपान बंद करण्यासाठी काय करू ?