X

Gold Rules : घरात एवढं च सोनं ठेवू शकता, नाहीतर भरावा लागणार टॅक्स!

Gold Rules

Gold Rules : घरात एवढं च सोनं ठेवू शकता..नाहीतर भरावा लागणार Tax!

सोने घरात ठेवण्याबाबत सरकारने मर्यादा घालून दिली आहे तर घरात ठेवलेल्या सोन्यावर आयकराचे काही नियमही लागू होतात, ज्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. घरात एका मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवल्यास आयकर विभागाला हिशेब द्यावा लागतो नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, याची आजही अनेकांना माहिती नाही.

Gold Rules : घरात किती तोळं सोनं ठेवू शकता

आयकर विभागानुसार एक विवाहित महिला* *५०० ग्रॅम सोने ठेवू शकते, तर अविवाहित महिलेला घरात २५० ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाणे एक पुरुष १०० ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेवू शकतो तर खरेदी केल्याच्या तीन वर्षाच्या आत सोन्याची विक्री करण्यात आली तर त्यावर अल्पकालीन भांडवली नफा कर लागू होतो तर तीन वर्षानंतर सोन्याच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागतो.

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने असेल तर…
>>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on April 25, 2024 9:32 am

Tags: Gold Rules
Davandi: