HDFC बँक 7.20 टक्के ते 11.35 टक्के व्याज आणि 1 टक्के प्रोसेसिंग फीस घेते. कोटक महिंद्रा बँकेत गोल्ड लोनवर 8% ते 17% पर्यंत व्याज आहे, ज्यावर 2% प्रोसेसिंग फीस GST सह आहे.
युनियन बँक 8.40 टक्के ते 9.65 टक्के व्याज आकारत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्याज 8.45% ते 8.55% आणि कर्जाच्या रकमेच्या 0.5% पर्यंत प्रोसेसिंग चार्ज आहे.
Uco बँक 8.50 टक्के व्याज आणि प्रोसेसिंग फीस 250 ते 5000 रुपयांपर्यंत आहे. SBI गोल्ड लोनवर व्याज 8.55% आहे आणि प्रोसेसिंग 0.50% + GST आहे.
इंडसइंड बँक गोल्ड लोनवर 8.75% ते 16% पर्यंत व्याज आकारेल आणि प्रोसेसिंग चार्ज 1% आहे. पंजाब आणि सिंध बँकेचे व्याज 8.85 टक्के आहे आणि प्रोसेसिंग चार्ज 500 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे.
फेडरल बँकेचे व्याज 8.89 टक्के आहे. पंजाब नॅशनल बँक 9 टक्के व्याज आणि 0.75 टक्के प्रोसेसिंग चार्ज आकारत आहे.