Gk question : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता.
चला तर टेस्ट देऊन पहा :
Results
Congragulation
Related
Better Luck next Time
Related
#1. खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?
#2. भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड याने इ.स. 1905 मध्ये बंगालची फाळणी केली.
#3. खालीलपैकी कोणते शहर मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?
#4. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
#5. चीन, भारत, मेक्सिको, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संघटनेला काय संबोधतात?
#6. एल.टी.टी.ई. हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?
#7. निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते?
#8. कोणत्या साला मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली.
#9. हत्तीपाय रोग कश्या मुळे होतो.
#10. अशी कोणती गोष्ट आहे, जिला माणूस लपवून चालतो, पण स्त्रिया दाखवून चालतात?
Related