चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात.
Results
Congragulation!!
Better Luck Next Time
#1. प्रश्न: नुकतेच ‘बॅन थुओंग’ हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत?
#2. प्रश्न: आशिया खेळाडू बुद्धिबळ महासंघातर्फे नुकताच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
#3. प्रश्न: नुकतेच पारंपारिक औषधांवरील ग्लोबल कॉन्फरन्स आणि एक्सपोचे उद्घाटन कोणी केले?
#4. नुकतेच 7 वे आंतरराष्ट्रीय धर्म धम्म संमेलन कोठे आयोजित केले आहे?
#5. नुकतेच ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम समिटचे आयोजन कोणते राज्य करत आहे?
#6. अलीकडे कोणत्या राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत?
#7. मुलींची अशी कोणती गोष्ट आहे जी अंघोळ करूनही भिजत नाही?