GK QUE : गंमतीशीर कोडे | Funny | Entertainment

स्पर्धा परीक्षा एक राजमार्ग आहे यामध्ये एकदा यशस्वी झाले की आयुष्यभर सुखाची भाकरी मिळते छाटले जरी पंख माझे पुन्हा उंच उडेन मी
कष्ट करून स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग स्पर्धा परीक्षा सगळं शक्य आहे फक्त स्वतः मधला आत्मविश्वास जागा झाला पाहिजे .

दहावी बारावीच्या कमी मार्काने खचून न जाता पिक्चर “अभी बाकी है”| असे म्हणत परीक्षा वर परीक्षा राहायला हव्या गोंधळाच्या हिंदोळ्यावर न सतत अभ्यासाचा सराव करायला हवा पंखावरती ठेव विश्वास घे भरारी आकाशात कळू त्या वेड्या जगाला तुझी खरी औकात..

1 . बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?

उत्तर : – गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.

2. छगन आणि मगन हे दोघे मित्र आहेत छगनच्या कोंबडीने मगनच्या घरी जाऊन अंडी दिली,
तर मग अंडी कोणाची छगनची कि मगनची?

उत्तर: अंडी तर कोंबडीचीच राहणार ना.

3. हिच्यासह मला फिरण्याचा छंद…पण लोकांमधे गेलो की बोल्ती बंद…!

उत्तर: बायको!

खरं तर स्पर्धा परीक्षां म्हणेजे तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी स्वतःला पूर्णपणे झोकुन देण्याची जिद्द असली की यामध्ये सक्सेस होणारच पैशाला काळटणी मिळणारे स्थान म्हणजे स्पर्धा परीक्षा आई-वडिलांचे नाव चमकवण्यासाठी स्वतःला थोड्या चिकाटीने जिद्दीनं शितिज गाठायला हवं काही दिवसाच्या कष्टांना आयुष्याच्या कष्ट वाचू शकतो स्वतःतील कौशल्य गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांत स्थिर ठेवायचं आणि यशाचा शिखर गाठायचं

येथे क्लिक करा : – GK Moke test | 1 टेस्ट

tc
x