Gharkul yojna 2024 : ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्याची ग्रामसभा निवड करणार आहे.
योजनेचे निकष
Gharkul yojna 2024 : लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी तथा इतर मागास प्रवर्गातील असायला हवा. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारांपेक्षा अधिक नसावे. त्याच्या मालकीचे पक्के घर नसावे. हे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यास मोदी आवास योजनेंतर्गत घरकुल दिले जाते.
लाभार्थ्यांनी अर्ज करावेत
>>>येथे क्लिक करा <<<
हेही वाचा : अलर्ट! २५ जुलैपर्यंत के वाय सी पूर्ण न केल्यास गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता!