आरोग्य

Generic drugs : जेनेरिक औषधे स्वस्त का असतात? कारणे आणि फायदे समजून घ्या!

Generic drugs : आजारी पडल्यावर आपल्या आरोग्यवर झालेला परिणाम दिसतो. यासोबतच आपल्या खिशालाही चाप बसलेला असतो. कारण औषधे खूप महाग असतात. डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे.

जेनेरिक औषधे म्हणजे काय?

  • औषध उत्पादक कंपन्या रोगांवर उपचार करण्यासाठी केलेल्या संशोधनाच्या आधारे क्षार बनवतात. त्याचे रूपांतर गोळ्या, कॅप्सूल किंवा इतर औषधांमध्ये होते. वेगवेगळ्या कंपन्या एकच क्षार वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या किमतीला विकतात. क्षाराचे जेनेरिक नाव विशेष समितीने रचना आणि रोग लक्षात घेऊन ठरवले आहे.

Generic drugs औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक

  • कोणत्याही क्षाराचे जेनेरिक नाव जगभर सारखेच असते. असे असताना जेनेरिक औषध घेऊन तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेले प्रिस्क्रिप्शन अगदी कमी किमतीत मिळवू शकता. महागडे ब्रँडेड औषध आणि त्याच क्षाराच्या जेनेरिक औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक असू शकतो. कधीकधी किमतीतील फरक 90 टक्क्यांपर्यंत असू शकतो.

परिणामात नसतो फरक

  • दोन औषधांच्या परिणामात फरक नसतो. फरक फक्त नाव आणि ब्रँडमध्ये असतो. औषधे क्षार आणि रेणूंपासून बनवली जातात. त्यामुळे औषध खरेदी करताना ब्रँड किंवा कंपनीकडे लक्ष न देता क्षाराकडे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.

जेनेरिक औषधांची गुणवत्ता

>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on May 5, 2024 6:50 am

Davandi

Recent Posts

शिक्षक भरती : शिक्षक भरतीतून टीईटी अनियमिततेत गुंतलेल्या उमेदवारांना संधी? परीक्षा मंडळाने पोलिसांना दिलेल्या दिलेल्या पत्रात काय?

शिक्षक भरती : राज्यात एकूण 9 हजार 537 उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अनियमिततेत सहभागी…

1 hour ago

Post Office Bharti : ब्रेकिंग न्यूज! भारतीय डाक विभागात 40,000 हून अधिक जागांसाठी भरतीची घोषणा!

Post Office Bharti : भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती..! 💁🏻‍♂️ भारतीय…

4 hours ago

Cool in summer : लोकल आइस्क्रीम खाण्यापूर्वी 100 वेळा विचार करा! व्हायरल VIDEO मध्ये ‘हा’ धक्कादायक खुलासा

Cool in summer : उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी लोकल ब्रँडची स्वस्त आइस्क्रीम खाणं अनेकांना आवडतं. पण…

1 day ago

पांढरा कोड: त्वचेवरचे पांढरे डाग आणि लक्षणे व समज गैरसमज याविषयी थोडक्‍यात….

पांढरा कोड : खात्रीशीर 💯 % उपचार‼️पांढरा कोड GADAD HEALTH CARE पांढरा कोड म्‍हणजे काय❓…

1 day ago

PF 2024 : पीएफ खात्याचा सदुपयोग! तुमच्या गरजेनुसार पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या…

PF 2024 : कर्मचारी भविष्य निधी (EPF) ही भारतातील कर्मचाऱ्यांसाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.…

2 days ago

Teacher Transfers : शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! बदल्यांवरील बंदी उठवली, शासनाने काढलं परिपत्रक!

Teacher Transfers : राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर…

2 days ago