खरं तर स्पर्धा परीक्षां म्हणेजे तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी स्वतःला पूर्णपणे झोकुन देण्याची जिद्द असली की यामध्ये सक्सेस होणारच…….
पैशाला काळटणी मिळणारे स्थान म्हणजे स्पर्धा परीक्षा आई-वडिलांचे नाव चमकवण्यासाठी स्वतःला थोड्या चिकाटीने जिद्दीनं शितिज गाठायला हवं ……!!!!! काही दिवसाच्या कष्टांना आयुष्याच्या कष्ट वाचू शकतो स्वतःतील कौशल्य गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांत स्थिर ठेवायचं आणि यशाचा शिखर गाठायचं
This post was last modified on March 16, 2023 11:38 am