खरं तर स्पर्धा परीक्षां म्हणेजे तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी स्वतःला पूर्णपणे झोकुन देण्याची जिद्द असली की यामध्ये सक्सेस होणारच…….
पैशाला काळटणी मिळणारे स्थान म्हणजे स्पर्धा परीक्षा आई-वडिलांचे नाव चमकवण्यासाठी स्वतःला थोड्या चिकाटीने जिद्दीनं शितिज गाठायला हवं ……!!!!! काही दिवसाच्या कष्टांना आयुष्याच्या कष्ट वाचू शकतो स्वतःतील कौशल्य गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांत स्थिर ठेवायचं आणि यशाचा शिखर गाठायचं
CONGRATULATION!!! Better luck next time
Results
#1. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
#2. खेड्यातुन महसूल गोळा करण्याचे काम कोन करतो?
#3. महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत?
#4. विभागीय आयुक्तांची निवड कोन करते?
#5. प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोन असतो?
#6. जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदु कोन असतो?
#7. सन 1772 मध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली?
#8. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
#9. महाराष्ट्रात ऐकून किती प्रशासकीय विभाग आहेत?
#10. जिल्हाधिकारी हा………………दर्जाचा अधिकारी असत?