Gas KYC : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या सिलिंडर स्फोटांच्या घटनांनंतर, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या घरगती गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ‘केवायसी’ सक्तीची केली आहे.
Gas KYC : मात्र, अनेक ग्राहक अद्याप याबबात अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकूण 25 लाखांहून अधिक घरगती गॅस सिलिंडर ग्राहक आहेत.
यापैकी फक्त 25 टक्के ग्राहकांनीच अद्याप केवायसी पूर्ण केली आहे.
25 जुलै ही केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे, उर्वरित 75 टक्के ग्राहकांनी तातडीने आपले केवायसी पूर्ण करणे गरजेचे आह.
अन्यथा, त्यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळणे अवघड होऊ शकते.
Gas KYC : केवायसी कशी करावी? >>येथे क्लिक करा<<
>> हे ही वाचा : मुलाखतीत नक्कीच मिळेल यश! या सात गोष्टी लक्षात ठेवा येथे पहा !
>>हे ही वाचा : आधार कार्ड वरून त्वरित ५०,००० रुपयांचे कर्ज मिळवा!