GADAD HEALTH CARE : कोड याविषयी जनमानसात अनेक शंका असतात. या विकाराविषयी नीटशी माहिती नसते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोड संसर्गजन्य नाहीत.
🩺 💊 💊 💉💉 🦠 🦠 🧬
वरील रोगावर १००% उपचार.
GADAD HEALTH CARE 🏥
📞 9834496760 📞
पोस्टाने किवा कुरिअर ने Online औषध पाठवण्याची सोय.
रंगपेशी हळूहळू अकार्यक्षम होऊन शेवटी नाहीशा होतात. त्यामुळे शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात. परंतु याबाबत समाजात अनेक गैरसमय आणि भीती आहे. कोड या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २५ जून हा दिवस ‘व्हिटिलिगो ’ अर्थात जागतिक कोड दिन म्हणून घोषित केला आहे. यानिमित्त जाणून घेऊयात पांढरा कोड, लक्षणे व समज गैरसमज याविषयी थोडक्यात….
पांढरा कोड म्हणजे काय?
पांढरे डाग किंवा कोड कशामुळे होतो, याचे नेमके कारण अजूनही समजलेले नाही. त्वचेतील रंगपेशी हळूहळू अकार्यक्षम होऊन शेवटी नाहीशा होतात. तेथील त्वचा फिकट, पांढरी होऊन पांढरे डाग दिसू लागतात. रंगपेशींच्या अभावामुळे त्वचा सूर्यप्रकाशाने भाजली जाण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त कोडाची फारशी काही लक्षणे नाहीत.
पांढऱ्या कोडाची लक्षणे
कोड बहुतांश वेळी १५ ते ३० वर्षे या वयात यायला सुरुवात होते. डोळे, नाक, कान, ओठ, जननेंद्रिय, गुदद्वार यांभोवती तसेच घोटा, गुडघा, नडगी, कोपर या ठिकाणी बरेचदा डागांची सुरुवात होते. तळहात, तळपाय, पापण्या, केस पांढरे झाले असतील, तर हे डाग जाण्यासाठी जास्त अवधी लागतो. काहीवेळा शरीराच्या दोन्ही बाजूला डाग येतात. सहसा हे डाग हळूहळू वाढतात; परंतु काही जणांमध्ये ते झपाट्याने वाढून अंगभर पसरतात. पाच ते १० टक्के लोकांमध्ये काही वेळेला औषधोपचाराशिवाय डाग आपोआप नाहीसे होतात. प्रखर उन्हात या डागांना त्रास होतो. त्वचेला उष्णता सहन होत नाही. लवकर उपचार केल्यास लगेच कमी होतो.
👩🏻⚕️ 👨🏻⚕️ 🥑🍒 🍎 🏥 🏥 🩺 🩺 💊 💊 💉💉 🦠 🦠 🧬 🧬
आरोग्य विषयक किंवा कोणत्याही आजारा विषयक माहिती व मार्गदर्शन मिळवण्या करिता 📞 9766609347 📞 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये ” GADAD HEALTH CARE” या नावाने save करून WhatsApp वर Hii असा message type करून पाठवा….
हा मेसेज आपल्या इतर ग्रुपमध्ये forward करा..
वरील रोगावर १००% उपचार.
वरील रोगावर १००% उपचार.
📞 9834496760 📞
पोस्टाने किवा कुरिअर ने Online औषध पाठवण्याची सोय.
कोडाच्या अनुवंशिकतेबद्दल समाजात असणारी भीती
कोडाच्या अनुवंशिकतेबद्दल समाजात भीती आहे. परंतु आजपर्यंत कोणतेही एक जनूक सापडलेले नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोड होईल किंवा नाही, हे सांगू शकणारी कोणतीही तपासणी उपलब्ध नाही. घरातील कोणालाही कोड नसले, तरी एखाद्या व्यक्तीला कोड होण्याची शक्यता सुमारे एक टक्का एवढी असते. जवळच्या नातेवाईकास कोड असल्यास ही शक्यता चार ते पाच टक्के असते. कोड असलेल्या व्यक्तींपैकी सुमारे १५ ते २० टक्के व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये हा विकार आढळतो. मध्यम आणि उतारवयात येणाऱ्या पांढऱ्या डागांमध्ये मानसिक ताणतणाव, घटस्फोट, मृत्यूची भीती, मधुमेह किंवा थायरॉइडचे विकार ही कारणे असू शकतात.