Free Higher Education for Girls : उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी खुशखबर!विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत

Free Higher Education for Girls : विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत

चंद्रकांत पाटील : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद

राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Free Higher Education for Girls : कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र कुलगुरू प्रा. एस.पी. इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न
>>> येथे क्लिक करा <<<

tc
x