Fitness : वजन कमी व करण्यासाठी सगळ्यांकडून सल्ले मिळत असतात. पण वजन कमी करताना शास्त्रशुद्ध पद्धतीनेच व्यायाम केला पाहिजे. व्यायामाला सुरूवात करताना वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं, ट्रेडमिलवर किती वेळ चालायला हवं, नेमकं काय खायला हवं असे प्रश्न पडू लागतात. या प्रवासाची सुरूवात करताना मनात थोडी धाकधूक असते. ही धाकधूक दूर करण्याचा हा एक प्रयत्न….
- वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम सर्वोत्तम आणि पुरेसा – असल्याची जाहिरात केली जाते. मात्र प्रत्यक्षात हा व्यायामाची उपकरणं विकणाऱ्या कंपन्यांचा फंडा आहे. कार्डिओ व्यायामाची
नवीन सुरुवात करणे नेहमीच आव्हानात्मक असते, विशेषत: जेव्हा तो व्यायामाचा प्रवास असतो. पण एकदा सुरुवात झाली की, तीच आपल्या आरोग्यासाठी एक मोठा बदल घडवून आणू शकते.
Fitness : उपकरणं बरीच महाग असतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीसाठी अशा पद्धतीचा प्रचार केला जातो. मात्र प्रत्यक्षात विविध व्यायामप्रकार उपयुक्त ठरतात.
कमीतकमी वेळात जास्तीत जास्त फॅट्स जाळण्यासाठी आहार, वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ यांचा समतोल साधणं गरजेचं आहे असंही सांगितलं जातं. कार्डिओमुळे वजन कमी होत असलं तरी फक्त कार्डिओवर अवलंबून राहून चालणार नाही.
त्यातच बरंच वजन कमी करायचं असेल तर फक्त कार्डिओ करून भागणार नाही. धावणं, सायकलिंगसारखे फिटनेस व्यायामप्रकार सातत्याने करत राहिल्यास शरीर या तुलनेने कमी तीव्रतेच्या व्यायामप्रकारांशी जुळवून घेतं आणि कमी कॅलरी खर्च होतात.
1. वजन लवकर कमी करायचं असेल तर किक बॉक्सिंग, स्प्रिंटिंगसारखे अधिक तीव्रतेचे कार्डिओ व्यायाम करता येतील. यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंगही होतं आणि वजन कमी करण्याला गती मिळते.
2. वजन कमी करायचं असलं तरी अतिव्यायाम करू नये. शरीराला विश्रांती न देताना सतत व्यायाम करत राहिल्यामुळे शारीरिक आरोग्य धोक्यात येतं. शिवाय मानसिक
करायचं असेल तर फक्त कार्डिओ करून भागणार नाही. धावणं, सायकलिंगसारखे फिटनेस व्यायामप्रकार सातत्याने करत राहिल्यास शरीर या तुलनेने कमी तीव्रतेच्या व्यायामप्रकारांशी
आरोग्यावरही परिणाम होतो. स्नायूंमध्ये वेदना होणं, भूक मंदावणं, डोकेदुखी, रोगप्रतिकारकक्षमता कमी होणं असे दुष्परिणाम समोर येतात.
>>>> आला हिवाळा…तब्येत सांभाळा‼️ थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं
>>> उशीजवळ फोन ठेवणे: धोकादायक का?