Fertilizer and Seed Business : देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये बदल करुन रोजगाराच्या संधींना चालना दिली आहे. आता दहावी पास तरुणांनाही खत-बियाणे व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे. यासाठी सरकारने 15 दिवसांचा कोर्स केला आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना खत आणि बियाणांचे दुकान सुरु करता येणार आहे.
Fertilizer and Seed Business : 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं
खत आणि बियाणे विकण्याच्या व्यवसायात काम करण्यासाठी आधी बीएस्सी इन ॲग्रिकल्चर किंवा डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर असणे आवश्यक होते, परंतु आता 10वी उत्तीर्ण लोक देखील कीटकनाशके आणि खते आणि बियाणे यांचा व्यवसाय करु शकतात.
हा १५ दिवसांचा कोर्स करावा लागेल
>>> येथे क्लिक करा <<<