शेततळे अनुदान योजना 2024 : मागेल त्याला शेततळे योजना आहे तरी काय?
संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोकण विभाग वगळुन सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी (मागील 5 वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.) ही योजना सुरु करण्यात आली.
योजनेसाठी प्रमुख अटी :
▪ शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
▪ लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेतळयाकरिता तांत्रिकदृष्टया पात्र असणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळयात भरणे किंवा पुर्नभरण करणे शक्य होईल.
▪ अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतला नसावा.
आवश्यक कागदपत्रे : येथे क्लिक करा
This post was last modified on %s = human-readable time difference 5:27 am