X

Electricity : महावितरण विभागात ५३४७ पदांसाठी भरती: मुदतवाढ! ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख २० मे २०२४

Electricity

Electricity : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत“विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२४ आहे.

Electricity : पदाचे नाव: विद्युत सहाय्यक
▪️अनुसूचित जाती – 673
▪️अनुसूचित जमाती – 491
▪️विमुक्त जाती (अ) -150
▪️भटक्या जाती (ब) – 145
▪️भटक्या जाती (क) – 196
▪️भटक्या जाती (ड) – 108
▪️विशेष मागास प्रवर्ग – 108
▪️इतर मागास प्रवर्ग – 895
▪️ईडब्ल्यूएस – 500
▪️अराखीव – 2081
▪️एकूण = 5347

शैक्षणिक पात्रता: >>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on June 1, 2024 1:32 pm

Tags: Electricity
Davandi: