Election Voting Card 2024 : वोटिंग करायला जाताय वोटिंग कार्ड सापडत नाहीये तर काळजी करू नका
मतदान यादीत तुमचं नाव जर असेल तर या या बारा ओळखपत्र पैकी तुम्ही कोणतही ओळखपत्र घेऊन गेला तर तुम्ही मतदान करू शकता
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट बँक किंवा टपालाचे फोटो सह पासबुक
- भारतीय महानिबंधक जनगण आयुक्तांनी दिलेलं स्मार्ट कार्ड
- मनरेगा रोजगार ओळखपत्र
कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड - केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्त वेतनाचे दस्तावेज
- सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांची कर्मचाऱ्यांना दिलेलं ओळखपत्र
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेलं विशेष ओळखपत्र
- खासदार आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र
>>>> घरबसल्या ऑनलाईन मतदार स्लिप डाउनलोड करा
>>>> मतदान नक्की कराच. कारण येथे पहा