X

Educational purpose: कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विचारात घेण्यासाठी महत्वाचे प्रश्न

Educational purpose

Educational purpose : कॉलेज निवडणे हा एक मोठा निर्णय आहे. आपण आपल्या शिक्षण आणि करिअरसाठी योग्य निवड करता याची खात्री करण्यासाठी, प्रवेश घेण्यापूर्वी खालील प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे:

*️⃣ आपण जे कॉलेज प्रवेशासाठी निवडतो आहोत त्याला खरचं विद्यापीठाची मान्यता आहे का ? मान्यता असल्यास कोणत्या विद्यापीठाची ?
*️⃣ त्या विद्यापीठातून संलग्न संस्थातून मिळणार्‍या पदवीला कितीसे महत्त्व आहे ?
*️⃣ जी फी आकारली जाते आहे त्या फीच्या मोबदल्यात मिळणार्‍या सोयीसुविधा सुयोग्य आहेत का ?
*️⃣ कॉलेजचे वातावरण कसे आहे ? व्यावसायिक कोर्ससाठी पूरक आहे का ?
*️⃣ उद्या व्यावसायिक आयुष्यात उतरल्यानंतर आवश्यक असणारी सगळी स्किल्स त्या अभ्यासक्रमात खरोखरच शिकवली जातात का ?
*️⃣ फी भरण्याआधी तुम्ही कॉलेजला भेट द्यायलाच हवी.
*️⃣ त्या अभ्यासक्रमाला असलेल्या सिनिअर्स विद्यार्थ्यांशी चर्चा करायला हवी.

>>>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on April 11, 2024 11:40 am

Davandi: