
WhatsApp च्या वापरावरुन ओळखा तुमचा स्वभाव! (1)
Davandi दवंडी ग्रुपमध्ये काय काय साध्य होते…?
दवंडी ग्रूपमध्ये आनंद असतो.
दवंडी ग्रुपमध्ये उत्साह असतो.*
दवंडी ग्रुपमध्ये प्रोत्साहन मिळतं.*
दवंडी ग्रुपमध्ये सहकार्य मिळतं.*
दवंडी ग्रुपमध्ये शक्ती मिळते.*
दवंडी ग्रुपमध्ये दिलासा मिळतो.*
दवंडी ग्रुपमध्ये प्रबोधन होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये आदर मिळतो.*
दवंडी ग्रुपमध्ये आपुलकी असते.*
दवंडी ग्रुपमध्ये समन्वय असतो.*
दवंडी ग्रुपमध्ये सामंजस्य असते.*
दवंडी ग्रुपमध्ये मार्गदर्शन मिळतं.*
दवंडी ग्रुपमध्ये समुपदेशन होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये सामाजिकीकरण होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये व्यक्तिमत्व विकास होतो.*
दवंडी ग्रुपमध्ये मनोबल वाढतं.*
दवंडी ग्रुपमध्ये वक्तृत्व विकसित होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये आपलेपणाची भावना असते.*
दवंडी ग्रुपमध्ये बुद्धीची मशागत होते.*
दवंडी ग्रुपमध्ये अंतःकरण विशाल होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये एकटेपणा दूर होतो.*
दवंडी ग्रुपमध्ये निराशा दूर होते.*
दवंडी ग्रुपमध्ये स्वयंविश्वास वाढतो.*
दवंडी ग्रुपमध्ये विचार प्रगल्भ होतात.*
दवंडी ग्रुपमध्ये मानसिक परिवर्तन घडून येतं.*
दवंडी ग्रुपमध्ये बौद्धिक विकास होतो.*
दवंडी ग्रुपमध्ये भावनिक विकास होतो.*
दवंडी ग्रुपमध्ये सकारात्मकता वाढते.*
दवंडी ग्रुपमध्ये संवेदनशीलता वाढते.*
दवंडी ग्रुपमध्ये कौशल्य विकसित होतं.*
दवंडी ग्रुपमध्ये संयम शिकता येतो.*
दवंडी ग्रुपमध्ये ज्ञानवृद्धी होते आणि प्रत्येकाच्या जीवनाओवीला लयबद्धता येऊन शिस्त लागते.*
हे ही वाचा : तुम्ही किती व्हॉट्सॲप वापरता, त्यावरून तुमचा स्वभाव समजतो
मला अजुन एक सांगावस वाटत की कुणी काही अडचणीत मग ती कोणत्याही प्रकारची असेल तर ग्रुप मध्ये मनमोकळे पणाने जॉईन व्हा,
सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन हा ग्रुप एक कुटुंब म्हणून वाढवण्यास मदत करा
हा मेसेज जास्तीत जास्त शेयर करा
ज्याला ग्रुपचे महत्व कळतं तो संघटित होऊन टिकुन राहतो आणि कधीतरी व्यक्त होतोच.