चालू घडामोडी 2022/23
1) महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत?
उत्तर : रमेश बैस
2) द्रोपती मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपतीआहेत?
उत्तर : 15 व्या
3) भारताचे सध्याचे लोकसभा सभापती कोण आहेत?
उत्तर :ओग बिर्ला
4) राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?.
उत्तर :जगदीप धनकड़ (उपराष्ट्रपती)
5) राज्यसभेचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : हरिवंश नारायण सिग
हे ही वाचा : Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; तलाठी भरती परीक्षेचे…..
7) सध्याचे केंद्रिय मुख्य निवडणूक आयुक्त
उत्तर : राजीव कुमार (253)
8) भारताचे सध्याचे सीडीएस कोण आहे?
उत्तर : बिहान
कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात
उत्तर : मगर
प्रश्न: महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत?
उत्तर :6 विभाग
प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला होतो?
उत्तर : अमृतसर
प्रश्न: काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो?
उत्तर :तुर्की देश
प्रभु कोणत्या देशात फक्त 27 लोक राहतात?
उत्तर : सिलेंड देश
प्रश्न कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते
उत्तर : पिपल झाड
देशात कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली
उत्तर :कर्नाटक
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या शहराला महापालिका घोषित केले आहे
उत्तर : जालना
हे ही वाचा: –Chandrayaan 3 : तलाठी भरती प्रश्नसंच – २०२२-2023
महाराष्ट्रातील कोणते शहर देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे
उत्तर : जळगाव
बांगलादेशचे 22 वे राष्ट्रपती कोण बनले आहेत
उत्तर :मोहम्मद शहाबुद्दीन
टाटा केमिकल्स चे महाप्रबंधक म्हणून कोणाची निवड केली आहे
उत्तर : आर मुकुंदन
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत
उत्तर : न्यायमूर्ती नितीन जामदार
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत
उत्तर : रजनीश शेठ
सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाची दर मिनिटास किती ठोके पडतात
उत्तर : 72
लहान बालकांमध्ये हृदयाची ठोके एका मिनिटांमध्ये किती ठोके पडतात
उत्तर :110 ते 150 इतके ठोके
वयस्कर माणसाचे हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात
उत्तर : साठ
दराइज ऑफ द मराठा पावर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
उत्तर :न्यायमूर्ती महादेव रानडे
पहिले मराठी साहित्य संमेलन कुठे झाले
उत्तर : पुणे
ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण
उत्तर : प्रदीप
भारत चीन युद्ध केव्हा झाले
उत्तर : 1962
हे ही वाचा : – Money Mantra : काय सांगता ! २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण ….
ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी गायले आहे
उत्तर :1963 लता मंगेशकर
एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण
उत्तर :अरुणिमा सिंह
This post was last modified on %s = human-readable time difference 11:36 am