या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊया.
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ (तांत्रिक/ ट्रेड्समॅन) पदांच्या एकूण ९२१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (हवालदार)
एकूण रिक्त जागा – ९२१२
पुरुष – ९१०५
महिला – १०७
शैक्षणिक पात्रता –
भरतीसाठी इच्छुक उमेदवारहा १० वी पास असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
१८ ते २७ दरम्यानच्या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज शुल्क – १०० रुपये.
अर्ज सुरू होण्याची तारीख – २७ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२३
या भरती संदर्भातील अधिकच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटला अवश्य भेट द्या.
पगार –
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
असा करा अर्ज –
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
http://www.crpf.gov.in या लिंकवर अर्ज उपलब्ध असेल.
अर्ज २५ एप्रिल २०२३ पर्यंत करु शकता.
अर्ज शुल्क भरले नाही तर अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड (Aadhar card
- जातीचा दाखला (Caste certificate)
- फोटो,सही
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर
- १० वी मार्कशीट
This post was last modified on %s = human-readable time difference 4:58 am