X

Covid 19 :कोविड लसी आणि रक्ताच्या गुठळ्या: काय सत्य आहे आणि काय नाही?

Covid 19

  • Covid 19 : कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोविशील्ड लस घेतलेले लोक आता चिंतेत आहेत. कोविशील्ड लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये रक्त गोठण्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी ब्रिटनमध्ये ॲस्ट्राझेनेका या कंपनीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
  • या लसीचा त्रास झालेल्या लोकांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी हा गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाचा निर्णय कंपनीच्या विरोधात आल्यास कंपनीला मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो.
  • या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या का होतात हे काही संशोधनातून समोर आले आहे. या लसीचा दुष्परिणाम म्हणून हृदयविकाराची प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत-

यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत आहेत

>>> येथे क्लिक करा <<<

This post was last modified on May 2, 2024 8:25 am

Categories: आरोग्य
Davandi: