रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे कलाकार जोडपं महाराष्ट्राचं लाडकं जोडपं आहे .
जेनेलिया देशमुखच्या वेड या सिनेमाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलंय. चाहत्यांमध्ये तिची खूपच चर्चा आहे .
जेनेलियाला तर आपल्याकडे वहिनी असच संबोधलं जातं पण अलीकडील तिची एक नवीन ओळख प्रचलित झालीय ती म्हणजे तिने आत्ताच प्रदर्शित झालेल्या वेड मधील सत्याची श्रावणी
जेनेलियाची महाराष्ट्रातील ओळख देशमुख घरची सून म्हणजेच जेनेलिया रितेश देशमुख अशी आहे.
लग्नानंतर जेनेलियाने सिनेमात काम करणं जवळ जवळ बंदच केलं होत
जेनेलियाला मराठी हिंदी इंग्रजी तर येतेच अशा सात भाषा तिला येतात
जेनेलियाने वेड मध्ये केलेल्या अभिनयाबरोबरच तिची ती मराठी बोलण्याची पद्धत पाहून अवघ्या महाराष्ट्राला जणू तीच वेडच लागलंय