Lanke v/s Vikhe : परत आमणे सामने होणार ?

WhatsApp Image 2023 01 28 at 12.18.41 PM

अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे विधान … Read more

E Gram : आपल्या गावासाठी नक्की वाचा ग्रामसभेचे वेळापत्रक , ग्रामसभेत विचारले जाणारे प्रश्न

WhatsApp Image 2023 01 27 at 2.02.51 PM

आपल्या गावासाठी नक्की वाचा !! प्रिय संरपंच उपसंरपंच व ग्रां पं संदस्य.ग्रामस्थ मित्रांनो येत्या ग्रांमसभामध्ये ग्रांमसेवकाकडून माहिती मिळवा हिशेब विचारा ग्रामसभा“लोकांच्या राहण्याचे जे गाव अथवा प्राथमिक वसतीस्थान आहे, त्यातील ‘मतदारांची संस्था’ म्हणजे “ग्रामसभा” असे म्हणता येते. वर्षभरातील ग्रामसभेचे वेळापत्रकदि. २४ एप्रिल ते १ मे (पंचायतराज दिन ते महाराष्ट्र दिन)दि. १ जुले ते दिनांक ११ जुलै … Read more

पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्न सोहळ्यासाठी पहिल्यांदाच सर्वात मोठे गुप्त दान…

WhatsApp Image 2023 01 27 at 10.07.15 AM

🛕पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्न सोहळ्यासाठी पहिल्यांदाच सर्वात मोठे गुप्त दान. पहिल्यांदाच सर्वात मोठे पावणे दोन कोटींचे गुप्त दान; सोन्याचा मुकूट आणि बरंच काहीजालन्यातील महिला भाविकेने आपली ओळख गुप्त ठेवून विठुरायाच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान केले आहे पंढरपूरचा विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा देव. महाराष्ट्रासहीत देशभरातील कोट्यवधी लोक पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एकदा तरी नतमस्तक … Read more

पुढील 48 तास महत्त्वाचे! देशातील या 10 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस

WhatsApp Image 2023 01 25 at 10.03.29 AM

Weather Today : देशात सध्या कडाक्याची थंडी पसरली असताना पुन्हा एकदा हवामानात बदल झालेला आहे. या बदलांनंतर देशातील 10 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Weather Today : देशात पुन्हा एकदा हवामानाचे स्वरूप बदलण्याची अपेक्षा आहे. कारण हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. खरं तर, डोंगरावर … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 24/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार की सहकाराची चर्चा? महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत खलबतंदिल्लीत भाजपाच्या बैठकींना सुरुवात. राज्यपालांची राज्य सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदारांच्या मागणीवर होणार चर्चा? 🔰 “मनसेचे १३ आमदार हे काही सोरटवर निवडून आले नव्हते” राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना … Read more

Rahul Gandhi : लग्न करणार पण…..

WhatsApp Image 2023 01 24 at 9.40.52 AM

राहुल गांधीं लग्न करणार पण…..मला योग्य मुलगी मिळाली की मी लग्न करेन असे राहुल गांधींनी म्हंटल. परंतु मुलगी हुशार आणि बुद्धिमान असावी असेही ते म्हणाले. माझ्या आई-वडिलांचे लग्न अप्रतिम होते आणि त्यामुळे माझेही लग्नाबद्दलचे विचार खूप उच्च आहेत. मलाही स्वतःसाठी असाच जीवनसाथी हवा आहे असं राहुल गांधींनी सांगितलं. Rahul Gandhi : मी पंतप्रधान झालो तर…..“पंतप्रधान … Read more

मोफत शिलाई मशीन योजना Free Silai Machine Yojana 2022

WhatsApp Image 2022 10 26 at 8.35.33 AM 2

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना, मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्यस्तरावर अनेक योजना राबिवल्या जात आहेत. त्यापैकी, ‘प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना’ ही देशातील महिलांना रोजगार देण्यासाठीची केंद्र पुरस्कृत योजना आहे. मोफत शिलाई मशीन योजना २०२२ या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला मोफत शिलाई मशीनमिळवून, शिवणकाम करून घरच्या घरी रोजगार सुरु … Read more

तुम्हाला माहिती आहे तुमच्या ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

WhatsApp Image 2023 01 19 at 3.47.26 PM

ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात असे. त्या मूख्य पाच व्यक्तींना ‘पंच’ असंही म्हटलं जात असे. हे … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे सर्व माहिती मराठी

WhatsApp Image 2023 01 17 at 4.30.47 PM

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना, महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज फॉर्म, MKBY अर्ज फॉर्म, माझी कन्या भाग्यश्री तुम्हाला या लेखात मिळेल. मुलींचे गुणोत्तर सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, जर राज्याच्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, तर … Read more

tc
x