सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 25 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ राहुल गांधींची खासदारकी रद्द: निर्णयाच्या 3 तासांनी म्हणाले- भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत मोजायला तयार ▪️ केंद्रीय तपास संस्थांना विरोध: 14 विरोधी पक्षांची CBI-EDच्या ‘दुरुपयोगा’विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 5 एप्रिलला सुनावणी अभियोग्यता चाचणीचा निकाल जाहीर, परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ ‘हँग’संकेतस्थळावर ताण आल्याने संकेतस्थळ उघडण्यास अडचणी आल्या. त्यामुळे अनेक उमेदवारांना निकाल पाहता आला नाही. विदर्भात पुन्हा … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 24/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले, “मी… ”सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चोराला चोर…”!उद्धव ठाकरे म्हणतात, “लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.” … Read more

संपूर्ण देशाला युद्धाची धमकी !
आम्ही कोणत्याही देशावर बॉम्बस्फोट करू आता रशियाने……

WhatsApp Image 2023 03 24 at 12.14.53 PM

“…मग आम्ही कोणत्याही देशावर बॉम्बस्फोट करू”, आता रशियाने संपूर्ण जगाला युद्धाची धमकी दिली आहे! आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता रशियाने संपूर्ण जगाला धोका दिला आहे. गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अद्याप थांबण्याच्या नावाखाली नाही. दोन्ही देश आजही एकमेकांशी भांडत आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

ब्रेकिंग ! देशात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 1134 रुग्ण देशात बुधवारी कोरोनाचे ११३४ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या एकाच दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट एक्सबीबी -१.१६ मुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे, गुगल, मेटानंतर आता अ‍ॅक्सेंचरची नोकरकपात, १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणारआयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेंचर त्यांच्या १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कढून टाकणार … Read more

BREAKING NEWS : महिलांसाठी गुड न्यूज एसटीच्या तिकिटा बरोबर खासगी ट्रॅव्हल्सही तिकीटावर देणार 50 % सवलत

WhatsApp Image 2023 03 23 at 10.18.18 AM

खासगी ट्रॅव्हल्सही तिकिटाबाबत प्रवाशांना खूशखबर देणार उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक वातानुकूलित प्रवासाला प्राधान्य देत असून एसटीच्या शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या सेवांमध्ये सवलत मिळत असल्याने प्रवाशांचे एसटी सेवेला प्राधान्य आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांचा रस्ते प्रवास किफायतशीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महिला सन्मान योजनेतंर्गत एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यावर खासगी ट्रॅव्हल्सचे धाबे दणाणले आहेत. … Read more

सकाळच्या टॉप न्यूज अपडेट : 23 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ महिलांसाठी आनंदाची गुढी: खासगी ट्रॅव्हल्सकडूनही तिकीटात 50 टक्के सवलतीची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अंमलबजावणीही सुरू ▪️ मनसेची सभा: मला शिवसेनेत दाबण्याचा प्रयत्न झाला, मी पक्षातून कसा बाहेर जाईल यासाठी प्रयत्न झाले होते – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप ▪️ नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात, नागपूर पोलिसांची टीम तातडीनं बेळगावला रवाना ▪️ नववर्षा … Read more

Gudhi Padva 2023: खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोभायात्रेला लावली हजेरी… सांगितले नवीन वर्षाचे संकल्प

WhatsApp Image 2023 03 22 at 12.01.44 PM

“गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा” म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितला नव्या वर्षाचा संकल्प! गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शोभायात्रेत हजेरी लावली. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा ही दिल्या. गेल्या दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणेच गुढी पाडव्यावर आणि मुंबई-उपनगरांत निघणाऱ्या शोभायात्रांवर करोनाचं सावट होतं. त्यामुळे सण साजरे करण्यावर मर्यादा होत्या. गेल्या वर्षी करोनाचं … Read more

पतंजली निर्माते रामदेव बाबा आता इच्छुकांना शिकवणार संन्यास अट फक्त ‘ही’

WhatsApp Image 2023 03 21 at 10.47.46 AM

बाबा रामदेव यांनी इच्छुक व्यक्तींना संन्यास घेण्याची इच्छा असल्यास पतंजली आश्रममध्ये प्रवेश घेण्याचं आमंत्रित केलं आहे. २०१२ साली दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून रामदेव बाबा व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. रामदेव बाबांच्या पतंजलीची एकूण उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जातं. आज देशभरात लाखो लोक पतंजली आणि रामदेव बाबांचं मार्गदर्शन घेतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 20/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

मोठी बातमी! शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं!गेल्या सात दिवसांपासून शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. बुकी अनिल जयसिंघानी याला यापूर्वी दोनदा अटक! वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळेच मोकाटठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या जयसिंघानीच्या संरक्षणासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आपले अधिकारी पाठविले होते. ही बाब गुन्हे … Read more

मोठी बातमी! शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मिटला

WhatsApp Image 2023 03 20 at 5.09.19 PM

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मिटला आहे. प्रहार कर्मचार्‍यांच्या युनियनने सरकारशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून ती यशस्वी झाल्याची घोषणा संघटनेच्या समन्वयकांनी केली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी प्राथमिक टप्प्यात मान्य करण्यात आल्याचे आश्वासन सरकारने दिल्याचेही आंदोलकांच्या समन्वयकांनी सांगितले. या आंदोलनात हिंसाचार झाला … Read more

tc
x