दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 28/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“फडणवीसांच्या आदेशानेच पहिल्यांदा बंडखोरी केली”, तानाजी सावंताच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले…“महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा ‘मातोश्री’वर जाऊन हात करुन सांगितलं…” ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हजर व्हा…’; दिल्ली उच्च न्यायालयाचं समन्स, काय आहे प्रकरण?दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली; जाणून घ्या नवीन तारीख … Read more

सकाळच्या टॉप घडामोडी : 28 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक?: प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता, वीज नियामक आयोगाच्या आदेशाकडे लक्ष उद्धव ठाकरे यांना तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पक्षाचे नाव अन् मशाल चिन्ह वापरता येणार राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का?: एकनाथ … Read more

दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 27/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“माझ्याबरोबर चालल्यामुळे जर असं घडत असेल, तर…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!देवेंद्र फडणवीस म्हणतात, “सत्तेला लाथ मारण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे फक्त भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील!” “…हा एकप्रकारे देशद्रोहच आहे”, राहुल गांधींवर टीका करताना एकनाथ शिंदेंचं विधान!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरेंना जनाब म्हणतात कारण…” रवी राणा टीका करताना नेमकं … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :-27/3/23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अदाणी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई : नाना पटोलेराहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला. नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्याघरांची अंतर्गत सजावट आणि नूतनीकरण क्षेत्रातील लिव्हस्पेस कंपनीने चालू आठवडय़ात शंभर कर्मचाऱ्यांना … Read more

दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 26/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

मोठी बातमी! अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात, संजय शिरसाट यांचा मोठा दावाशिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया अद्याप समोर नाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले…“मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले, म्हणजे काय लगेच…” “राहुल गांधी माफी मागा”, पत्रकार अवमानप्रकरणी मुंबई प्रेस क्लबची मागणीमुंबई प्रेस क्लबने राहुल … Read more

श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जन्मोत्सव,

WhatsApp Image 2023 03 26 at 17.41.10

संत वामनभाऊ महाराज (जन्म – १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू – २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. संत वामानभाऊंच्या आईचे नाव राईबाई,व पित्याचे नाव तोलाजी होते.या आनंदी व सात्विक दाम्पत्याच्या पोटी दैवरूपी संत वामानभाऊंचा जन्म झाला.1जुलै 1891साली श्रावण … Read more

बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ बँका देत आहेत 9 टक्के व्याज

WhatsApp Image 2023 03 26 at 12.19.29

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी बँका व्याजदरात वाढ करत आहेत. काही बँका गुंतवणूकदारांना FD वर 9 टक्के किंवा त्याहून अधिक व्याज देत आहेत. फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर: शेअर बाजारातील घसरण आणि अनिश्चितता लक्षात घेता बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सध्या चांगला पर्याय आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 26 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

▪️ राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यसरकार एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार..! ▪️ महाराष्ट्रातही आता ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा ▪️ मोठी बातमी: संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या कारवाईला वेग, प्रकरण केंद्र सरकारच्या कोर्टात; राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय ▪️ अधिवेशन: सभागृहातून पळ का काढता? मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आता ‘या’ चार कारणांमुळे शिधापत्रिका रद्द होणार, सरकारने शिधापत्रिकांसाठी नवीन नियम जारी आत्ताच जाणून घ्या अन्यथा…

WhatsApp Image 2023 03 25 at 10.05.42 AM

आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही मोफत रेशन घेणार्‍या लोकांसाठी एक सावधगिरीची बातमी आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असतानाही तुम्ही मोफत रेशन घेत असाल तर आताच तुमचे रेशन कार्ड रद्द करा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते नवी दिल्ली : शिधापत्रिकाधारकांसाठी एक बातमी आहे. केंद्र सरकार लाखो शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन देते. सरकारने यंदाही म्हणजेच २०२३ पर्यंत शिधापत्रिकाधारकांना मोफत … Read more

PM : मोदी सरकारची भेट, ९.५९ कोटी जनतेला मोठा दिलासा

WhatsApp Image 2023 03 25 at 2.18.11 PM

या योजनेचा लाभ एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारने पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 12 सिलिंडरपर्यंत 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. महागाईचा भार कमी करण्यासाठी पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटी लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी देण्यात आली आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रधानमंत्री … Read more

tc
x