Security For Couples : प्रेम विवाहाला सरकारची मान्यता! जोडप्यांना मिळणार सुरक्षा

Security For Couples

Security For Couples : पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांसाठी आता राज्य सरकार सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणार आहे. तसेच या निवाऱ्याला पोलिसांचं संरक्षणदेखील असणार आहे. याशिवाय एखाद्याला जोडप्याला या निवाऱ्याचा आसरा घ्यायचा असल्यास त्यांना तो माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती हायकोर्टात … Read more

Election Assembly 2024 : विधानसभा बिगुल वाजलं, महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण ?

election assembly 2024

Election Assembly 2024 : अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याला प्रतीक्षा असलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जेणेकरुन विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्त्वा येईल. महाराष्ट्रातील आमदारांची यादी, सर्व 288 आमदार … Read more

Navratri Kanya Pujan 2024 : नवमीच्या दिवशी कन्या पूजन: शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Navratri Kanya Pujan 2024

Navratri Kanya Pujan 2024 : नवमीच्या दिवशी कन्या पूजन: शुभ मुहूर्त आणि महत्त्वशारदीय नवरात्र उत्सवाची सांगता ही विजयादशमीनंतर होते. यावेळी अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण दिलं जातं. तसेच, त्यांची पूजा केली जाते. तर आज आपण नवमी तिथीचा शुभ मुहूर्त … Read more

Election 2024 : राज्यात आचारसंहिता लागू, निवडणूक रंगत वाढली! 44 दिवसांचा प्रचार युद्धाचा आराखडा जाहीर

Election 2024

Election 2024 : विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते.. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. या … Read more

Bhandhkam kamgar nondni yojna 2024 : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?

Bhandhkam kamgar nondni yojna 2024

Bhandhkam kamgar nondni yojna 2024 : बांधकाम कामगार योजनेद्वारे 32 प्रकारच्या योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो. योजनेत भांड्यांचा सेट, पेटी, मुलांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी पात्रता निकष. ▪️18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार पात्र ▪️ मागील 12 … Read more

Mukhmantri Ladki Bahi Yojna : लाडकी बहिणींसाठी दसऱ्याची भेट! 3000 रुपये आता तुमच्या खात्यात

Mukhmantri Ladki Bahi Yojna

Mukhmantri Ladki Bahi Yojna : लाडक्या बहिणींचे सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे तिन्ही सण पाठोपाठ आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले होते. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये … Read more

Mukhmantri Ladki Bahin Yojna 2024 : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी

Mukhmantri Ladki Bahin Yojna 2024

Mukhmantri Ladki Bahin Yojna 2024 : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँका मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करतात. सेवा शुल्काच्या नावाखाली रक्कम कपात करणा-या अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि … Read more

E KYC : ई-केवाईसी न केल्यास तुमच्या हातातून रेशन जाऊ शकते

Reshan card

E KYC : प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, … Read more

Lifestyle : तांदळाच्या डब्यातील किडे? या सोप्या उपायांनी करा

Lifestyle

Lifestyle : तांदूळ आपल्या अन्नपदार्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण कधीकधी तांदळाच्या डब्यात किडे लागल्याने आपला आवडता तांदूळ खराब होतो. या समस्येवर कायमचे तोडगा शोधण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. तांदळातील किडे का होतात? तांदळातील किडे पळवून लावण्याचे उपाय: काही अतिरिक्त टिप्स: या सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचा तांदूळ … Read more

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात एका टप्प्यात होणार निवडणुका ? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील 11 राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्य़ाचबरोबर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. ▪️त्याचबरोबर मतदानाच्या … Read more

tc
x