Morning Braking Top News सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 15 जुलै 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. ● पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज. ▪️ ‘शासन आपल्या दारी अन् आम्ही दिल्ली दरबारी’; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका ▪️ राष्ट्रवादी काँग्रेस’कडून 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस; 48 तासांमध्ये उत्तर देणं … Read more

Breaking news : सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी १४ जुलै २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ नवीन संशोधन! पॅरासिटॅमॉल आणि आयबुप्रोफेन यांसारखी सामान्य औषधं आता कच्च्या तेलाच्या उत्पादनांऐवजी पाईनच्या झाडांमध्ये सापडणाऱ्या पदार्थापासून बनवली जाऊ शकतात. ▪️ ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकापूर्वी ICC चा मोठा निर्णय, महिला आणि पुरुष संघांना यापुढे समान बक्षीस! ▪️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन थांबवणार ▪️ भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी! युवा धावपटू … Read more

आता राज्य सरकार कडून मिळणार फक्त ‘इतकी’ वाळू.. राज्य सरकारने आणले नवीन वाळू धोरण

%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82 %E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3

आता हे नवे वाळू धोरण लागू केले जात आहे. या नवीन धोरणानुसार, सर्व नागरिकांना एक वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर 600 रुपये प्रति ब्रास म्हणजेच 133 रुपये प्रति टन या दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळविण्यासाठी ग्राहकांना महाखनीज वेब पोर्टलवर वाळू खरेदीची मागणी नोंदवावी लागेल. एका कुटुंबाला एकावेळी जास्तीत जास्त 50 टन वाळू मिळेल, असे महसूल मंत्री … Read more

Ration card : मोफत रेशन देणाऱ्या कुटुंबांसाठी खुशखबर, मोदी सरकार मोठे बदल करण्याच्या तयारीत

WhatsApp Image 2023 07 11 at 7.31.26 PM

मोफत रेशन मिळणाऱ्या कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत अनेक राज्यांना तांदूळ व गहू विक्री करणं काही काळापूर्वी बंद केलं होतं. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम गरीबांना मोफत धान्य देणाऱ्या राज्यांवर झाला. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यांना केंद्रीय पूलमधून गहू आणि तांदूळ मिळणं बंद झालं होतं. आता ई-लिलावाच्या पहिल्या फेरीत … Read more

Weathar News Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 07 09 at 3.49.10 PM

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला. मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे. मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा … Read more

Today News: दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 8 जुलै 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● मुंबईत संततधार तर राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. ● NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; पुण्यातील आयटी इंजिनियरसह चौघांना जणांना अटक. ● उध्दव ठाकरेंना मोठा धक्का : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. ● आताच 44 प्लस आहे, … Read more

एकदा ठरवलं! सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणार महापालिका निवडणुका महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे!

election

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर वेळ आली आहे. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांत … Read more

Breaking news : शिंदे-फडवणीस पवार सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87

Video: बंडानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे ‘हे’ 8 महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादीतील बंडानंतर मंगळवारी (4 जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. शिंदे गटाचे आमदार अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना शपथ … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतकऱ्यांना मिळणार एक रुपयात पिक विमा !राज्य सरकारची नवी योजना ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता पिक विमा

Pik Vima

१ रुपयात पीक विमा कसा काढायचा? या योजनेसाठी केंद्र सरकार कोरडवाहू क्षेत्रासाठी विम्याच्या रकमेच्या 30 टक्के आणि बागायती जिल्ह्यांतील पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या 25 टक्के मर्यादेत आपला हिस्सा देणार आहे. पीक विमा म्हणजे नेमका काय आणि तो कसा काढला जाणार? काय आहे ही योजना? अन्नधान्य आणि कडधान्यांसाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात ‘विम्याच्या दोन टक्के रक्कम’ भरावी लागते, … Read more

नागपूर: वनविभाग भरतीतील अनियमितता…या क्रमांकावर करा तक्रार ….

Vanvibhag.image

नागपूर: वनविभाग भरतीतील अनियमितता…या क्रमांकावर तक्रार करा, वनविभागाच्या भरतीमध्ये बाहेरून कोणताही हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याचे आमिष दाखवणे, अफवा पसरवणे, चुकीची माहिती दिल्यास त्वरित ‘एसीबी’ला कळवावे. महसूल आणि वन विभागाला लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) टोल फ्री क्रमांक 1064 वर कॉल करा किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवा (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेर) नावनोंदणी कोटा. विभागाने केले आहे वनविभागाच्या भरतीसाठी … Read more

tc
x