SSC/HSC EXAM : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय: गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना…

SSC/HSC EXAM

SSC/HSC EXAM : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय: गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या केंद्रांवर पाठवण्याचा निर्णय! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, गैरप्रकार रोखण्यासाठी एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती: हे ही … Read more

Shiv jayanti : शिवरायांकडून प्रत्येकाने शिकाव्या ह्या दहा गोष्टी.

WhatsApp Image 2024 02 19 at 1.11.10 PM

🚩प्रत्येकाने शिकाव्या ह्या दहा गोष्टी. लीडरशिपव्यवस्थापनआत्मविश्वासटीमवर्कदूरदृष्टीटाईम मॅनेजमेंटयोग्य सहकाऱ्यांची निवडदीर्घकालीन विचारशांततेने निर्णयछोटी सुरुवातhttps://youtu.be/jdl3NJU487Y?si=AsnpO2ixgp9briC5 🤨 तुमची मुलंही हल्ली रागीट होत चाललीयेत❓ 😠 रागीट मुलांना शांत करण्याचे ५ सोपे उपाय‼️👇👇https://davandi.in/2024/02/16/parenting-tips-are-your-kids-getting-angry-lately-5-easy-ways-to-calm-angry-children/ Join 🪀https://chat.whatsapp.com/LFxRhEYKzYO5JbLf4Ls0o0

महिला सन्मान बचतपत्र योजना: काय आहे आणि कोणाला मिळेल फायदा?

महिला सन्मान बचतपत्र योजना

महिला सन्मान बचतपत्र योजना (MSSC) ही भारत सरकारची एक नवीन लघु बचत योजना आहे जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांची बचत प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिला सन्मान बचतपत्र योजना ,योजनेचे फायदे: योजनेसाठी आवश्यक पात्रता :: खाते कसे उघडायचे ,अधिक माहितीसाठी>>>> येथे क्लिक करा <<<<

मनोज जरांगेच आजपासून आमरण उपोषण सुरू; राज्य सरकारचं टेन्शन वाढणार, नेमकी मागणी काय?

मनोज जरांगे

मनोज जरांगे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला ९ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांनी आजपासून जालना … Read more

Free Sewing Machine : मोफत शिलाई मशीन योजना; लाभार्थी आणि अर्ज प्रक्रिया

Free Sewing Machine

Free Sewing Machine : मोफत शिलाई मशीन योजना ही भारत सरकारची एक उपक्रम आहे जी देशातील गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवण्यात येते ज्यामुळे त्यांना घरबसल्या रोजगार मिळवण्यास मदत होते. Government Schemes : देशातील महिलांना रोजगार (Employment)उपलब्ध होण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra … Read more

PM Modi WhatsApp Channel: तुमच्या व्हॉट्सअॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश; चॅनल सुरू, फक्त ‘ही’ सोपी कामे करा

WhatsApp Image 2023 09 20 at 11.00.06 PM

PM Modi WhatsApp Channel: आता तुम्हाला तुमच्या WhatsApp वर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित अपडेट्स दिसतील. पण तुम्ही ते कसे पाहू शकता, जाणून घ्या… पंतप्रधान मोदी व्हॉट्सअॅप चॅनल्सशी कनेक्ट झाले: व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅनल्स’ नावाचे नवीन फीचर लाँच केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही जगभरातील अनेक सेलिब्रिटींशी थेट कनेक्ट व्हाल. व्हॉट्सअॅपने जगभरातील 150 … Read more

LIC नवीन पॉलिसी योजना: एलआयसीने नवीन जीवन किरण पॉलिसी सादर ! विम्याचे मोठे फायदे

WhatsApp Image 2023 09 19 at 11.58.52 PM

एलआयसीने नवीन जीवन किरण पॉलिसी सादर केली, विम्याचे मोठे फायदे एलआयसी जीवन किरण: तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटी दरम्यान भरलेल्या एकूण प्रीमियमचा परतावा मिळेल. भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे या नवीन विमा योजनेची घोषणा केली आहे. LIC नवीन पॉलिसी योजना: भारतीय आयुर्विमा महामंडळाने सर्वांना विमा संरक्षण प्रदान करणारी आणखी एक पॉलिसी सुरू केली आहे. या विमा … Read more

राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण

WhatsApp Image 2023 09 19 at 12.50.24 AM

राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसात 20 टक्क्यांहून अधिक घट. पुणे : राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांतील … Read more

‘लेक माझी लाडकी’ योजना केवळ कागदावर; अद्याप निधीची तरतूद नाही.

WhatsApp Image 2023 09 17 at 11.25.38 PM

‘लेक माझी लाडकी’ योजना केवळ कागदावर; अद्याप निधीची तरतूद नाही. मुलींच्या सक्षमीकरणासाठी मागील सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली ‘भाग्यश्री’ योजना आणि त्याजागी जाहीर केलेली ‘लेक माझी लाडकी’ योजना अजूनही कागदावरच आहे. नियोजित ‘लेक माझी लाडकी’ अजूनही कागदावरच आहे. या योजनेसाठी आवश्यक 700 कोटी रुपये अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून पाच टप्प्यात सुमारे … Read more

Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेला आठ लाख ६४ हजार परीक्षार्थ्यांची हजेरी, जागा ४४६६

WhatsApp Image 2023 07 21 at 3.20.30 AM

Talathi Exam: बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. निकाल दिवाळीपूर्वी जाहीर करण्याचे प्रयत्न पुणे : Talathi recruitment exam बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या … Read more

tc
x