Category: मनोरंजन

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट : 31 मार्च 2023

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. मुंबई-गोवा मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण,…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 30/03/23 वाचा

बेलेश्वर मंदिरातल्या विहिरीत पडून १२ भाविकांचा मृत्यू, रामनवमीच्या दिवशीच शोककळारामनवमीचा उत्सव सुरू असतानाच मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळलं आणि १२ भाविकांचा मृत्यू झाला “राहुल गांधींमध्ये एवढी मुजोरी येते कुठून…

महत्त्वाच्या सकाळच्या न्युज अपडेट:

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर BMC Elections : निवडणुका लांबणीवर?, पालिका निवडणुकांवर…

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 26 मार्च 2023

▪️ राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यसरकार एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार..! ▪️ महाराष्ट्रातही आता ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत…

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 25 मार्च 2023

▪️ राहुल गांधींची खासदारकी रद्द: निर्णयाच्या 3 तासांनी म्हणाले- भारताच्या आवाजासाठी लढतोय, कोणतीही किंमत मोजायला तयार ▪️ केंद्रीय तपास संस्थांना विरोध: 14 विरोधी पक्षांची CBI-EDच्या ‘दुरुपयोगा’विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 5…

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट: 19 मार्च 2023

राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादनगोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या…

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मार्च 2023

नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, 31 मे पर्यंत मदत देणार, सर्व जिल्हाधिका-यांना आदेश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर: महिला डिझायनरसह तिच्या वडिलांविरोधात तक्रार;…

आजच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १६/३/२३

H3N2 इन्फ्लूएन्झा मुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर; गाईड लाईन्सबाबत मोठा निर्णय होण्याचे संकेत सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: सिब्बलांची राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, त्यांनी 34 आमदारांना आयोगाकडे पाठवायला हवे होते सरन्यायाधीशांचे खडेबोल:…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 15/03/023

वयोवृद्ध रस्त्यावरच झाले आडवे! सिलिंडरच्या दराएवढी सरासरी ११७१ मिळते पेन्शन, ना नेते दखल घेतात ना शासन…शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे झाले. वयोवृद्ध रस्त्यावरच…

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकताराज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा…

tc
x