HSC EXAM : बारावी Mathematics पेपर फुटी संदर्भात राज्य मंडळांचा मोठा निर्णय

WhatsApp Image 2023 03 04 at 10.22.24 AM

दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले … Read more

Electric Bike:तरुणांना वेड लावणारी देशातील पहिली 4 स्पीड गिअरबॉक्सची इलेक्ट्रिक बाईक; बुकिंगही सुरु, किंमत फक्त…

WhatsApp Image 2023 03 03 at 5.36.25 PM

Electric Bike: ही इलेक्ट्रिक बाईक अवघ्या ६ सेकंदात शून्य ते साठ किमी प्रति तासाची स्पीड पकडते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या बाईकचे बुकींगही सुरु झाले आहे. Matter Aera E-Bike Launched: इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईक Matter Aera e-bike ची नोंद आहे. ही देशातील पहिली गिअरची इलेक्ट्रिक बाईक आहे. जी गुजरातमधील अहमदाबाद … Read more

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत वाढणार पगार; मिळणार इतर सवलती

WhatsApp Image 2023 03 01 at 4.24.16 PM

सरकार होळीनंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे असे म्हटले जात आहे.7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो. मार्च २०२३ मध्ये यामध्ये सुधारणा केल्याने होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होऊ शकते … Read more

मोफत राशन देत नाही? मग ‘या’ नंबरवर करा कॉल

WhatsApp Image 2023 02 28 at 4.38.40 PM

देशात गोरगरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे. यामुळे कोट्यवधी गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन मिळत आहे. जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदार त्रास देत असेल तर आता त्याकडे दुर्लक्ष करु नका, त्याची थेट तक्रार करा. यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक, … Read more

अरेरे मुली गुगलवर सर्च करतात ‘ह्या’ गोष्टी ; जाणून उडतील तुमचे होश पहा आत्ताच

WhatsApp Image 2023 02 28 at 3.21.52 PM

Google Search : आज जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे यामुळे देशात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज कोण काय सर्च करतो आणि केव्हा करतो याची माहिती कोणापासून लपून राहिलेलं नाही. आज घरातील लहान मुले देखील माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करत आहे. गुगलवर सर्च केल्6यास अनेक प्रकारची आकडेवारी दिसून येते. अलीकडच्या काळात गुगलवर … Read more

उद्या 1 मार्चपासून ‘हे ‘ 5 नियम बदलणार? जाणून घ्या सविस्तर…

WhatsApp Image 2023 02 28 at 10.15.48 AM

मार्च 2023 मध्ये बँक कर्ज महाग असू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स देखील पाहिली जाऊ शकतात. ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल होऊ शकतो. चला मग जाणून घ्या मार्चमध्ये कोणते नवीन नियम लागू होणारआहेत. New Rules: आज फेब्रुवारी महिना संपणार असून मार्च 2023 सुरु होणार आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो मार्च 2023 च्या पहिल्याच दिवसापासून देशात अनेक … Read more

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

WhatsApp Image 2023 02 24 at 4.28.24 PM

भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. … Read more

Income Tax Cash Rules :नियमा नुसार घरात किती पैसे ठेवता येतात , घरात जास्त रक्कम ठेवली तर ..

WhatsApp Image 2023 02 22 at 1.30.11 PM

Cash Limit At Home: घरामध्ये नेमकी किती कॅश ठेवता येते? यासंदर्भातील काही नियम आहेत का? अधिक कॅश ठेवण्यासाठी आयकर विभागाला कळवावं लागतं का? आयकर विभागाने घरावर छापा टाकल्यास नेमकी काय कारवाई केली जाते? थोडक्यात जाणून घ्या… Cash Limit At Home Income Tax Rule: अचानक पैसे लागले तर असा विचार करुन घरात नगद (कॅश) (Cash At … Read more

जागो ग्राहक जागो : जर तुम्हाला तुमचा एक रुपया देण्यास कोणी नकार दिला तर करा इथे तक्रार जाणून घ्या

WhatsApp Image 2023 02 21 at 3.40.54 PM

कंडक्टरने प्रवाशाला एक रुपया परत दिला नाही म्हणून ग्राहक न्यायालयाने मोठी नुकसान भरपाई दिली. बसमध्ये कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. जो जो बसने प्रवास करतो, त्याच्यासोबत कधी ना कधी असा वादाचा प्रसंग घडला असेल. असे वाद झाल्यानंतर शक्यतो प्रवाशी वाद आटोपता घेतात. काहीजण वरचे सुट्टे पैसे सोडून देतात. वाद … Read more

पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्यासाठी परीक्षार्थींसह काँग्रेसचे आंदोलन

WhatsApp Image 2023 02 21 at 12.07.11 PM

आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे मागील २४ तासापासून आंदोलन सुरू आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार,प्रवक्ते … Read more

tc
x