दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 11/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

दादरमधील गोळीबार प्रकरण: सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळताच भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र “आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतायत”, शिंदे गटाचा हल्लाबोल! मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेतभारतात अलिकडच्या काळात एसयूव्हींची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा या कारचा एसयूव्हींच्या सेगमेंटवर दबदबा निर्माण झाला आहे. … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी.. 10/03/023

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

“खत हवं असेल, तर जात सांगा”, जयंत पाटलांचा हल्लाबोल, म्हणाले, “शेतकऱ्याला त्याची…”सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. डॉक्टर तरूणीला बॉयफ्रेंड जौहरने भोसकून केलं ठार, जम्मूत रक्ताची होळी!श्रद्धा वालकर, निक्की यादव हत्याकांड प्रकरणं ताजी असताना असंच आणखी एक प्रकरण जम्मूत पाहायला … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

“मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला! बीएस्सी. ब्लेंडेड अभ्यासक्रम आता चार वर्षांचा; सावित्रीबाई विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठाचा संयुक्त अभ्यासक्रम पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान, ८० दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस नेता म्हणाला, “मला मोठा धडा मिळाला…” नागपूर: बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची विशेष रजा देवेंद्र … Read more

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 09/03/023

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ही’ एक मोठी आनंदाची बातमी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा https://davandi.in/2023/03/09/maharashtra-budget-2023-राज्यातील-शेतकऱ्यांस/ LIVE अर्थसंकल्प : अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी नमूद केल्यात ? वाचा सविस्तर!! Maharashtra Budget 2023-2024 Livehttps://davandi.in/2023/03/09/maharashtra-budget-2023-2024-live-देवेंद्र-फडणवीसांनी/ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज वर्ष सोहळा ३७५‼️पहा https://davandi.in/2023/03/09/tukaram-beej-संतश्रेष्ठ-तुकाराम-महा/ अरे व्वा ! मस्तच की फक्त मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघू … Read more

Maharashtra Budget 2023-2024 Live: देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोण कोणत्या तरतुदी नमूद केल्यात ? वाचा सविस्तर!

WhatsApp Image 2023 03 09 at 4.21.01 PM

Maharashtra Budget 2023-2024 Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ लाईव्ह अपडेट. 09 March 2023: सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. मात्र, आज एकनाथ शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे … Read more

Women’s Day 2023:संविधानाने भारतीय महिलेला विशिष्ट महत्त्वपूर्ण अधिकार दिलेले आहेत जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 08 at 12.41.29 PM

Women’s rights: भारतीय संविधानाने प्रत्येक महिलेला काही हक्क-अधिकार दिले आहेत. आपल्याला माहित असणे खूप गरजेचे आहे Women’s Rights: सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक अशा नानाविध क्षेत्रांमध्ये महिलांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या कतृत्त्वाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत समाजामध्ये महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती केली जाते. स्त्री … Read more

GOLD UPDATE : सावधान .. सोन्याचे दागिने खरेदी करताय ! सरकारचे नवीन नियम जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 07 at 12.41.23 PM

Gold Buying Rules : तुम्ही देखील सोने खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे . या बातमीनुसार आता भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या कलाकृतींची सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) शिवाय विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने शनिवारी जाहीर … Read more

BREAKING NEWS: ‘या’ राज्यात युवकांना मिळणार महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता चालू

WhatsApp Image 2023 03 07 at 9.25.37 AM

देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. देशभरात बेरोजगारीवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरत असतात. केंद्रासह विविध राज्य सरकारं नोकऱ्यांच्या घोषणाही करतं. मात्र, यानंतरही बेरोजगार तरुणांचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे मागील मोठ्या काळापासून परदेशाप्रमाणे भारतातही शिक्षण असूनही नोकरी न मिळालेल्या तरुणांना बेरोजगारी … Read more

महाराष्ट्रात कप सिरप बनवणाऱ्या सहा कंपन्यांवर राज्य सरकारची कारवाई, परवाने केले रद्द

WhatsApp Image 2023 03 04 at 3.43.24 PM

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्रात कफ सिरप तयार करणाऱ्या सहा कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विधानसभेत ही माहिती दिली. भाजप आमदार आशिष शेलार आणि इतरांच्या लक्षवेधी प्रस्तावावर अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. उल्लेखनीय म्हणजे उत्तर प्रदेशातील नोएडास्थित कंपनीने बनवलेले कफ सिरप प्यायल्याने गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये … Read more

GOLD UPDATE : केंद्र सरकारचा मोठा निर्णय विना हॉलमार्क सोनं विकण्यास 1 एप्रिलनंतर बंदी

WhatsApp Image 2023 03 04 at 12.42.01 PM

येत्या 31 मार्च 2023 नंतर विना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले सोन्याचे दागिने विकण्यास केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. ग्राहकांमध्ये 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाने नमूद केले आहे नविन नियमांनुसार, केंद्र सरकारकडून 1 एप्रिलपासून केवळ 6 अंकी अल्फान्युमेरिक … Read more

tc
x