दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 21/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात”, दादा भुसेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या दाढीला…” संजय राऊत हे शरद पवारांची चाकरी करतात, अशी टीका दादा भुसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात पिकला हशा! फडणवीस म्हणाले,”आम्ही जबाबदारी घ्यायला तयार” आम्ही आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहोत … Read more

Tax saving tips: ‘या’ योजनांमध्ये पैशाची गुंतवणूक 31 मार्च च्या आधी करा योग्य व्याजदर, उत्तम रिटर्न्स

WhatsApp Image 2023 03 21 at 4.13.31 PM

मार्च महिना सुरु झाल्यावर सर्व गुंतवणूकदार कर (Tax) नियोजनाच्या कामामध्ये गुंतून जातात. या काळामध्ये गुंतवलेले पैसे अधिक परताव्यासह मिळावेत अशा योजनांचा शोध प्रत्येक गुंतवणूकदार घेत असतो. हे लोक जबरदस्त परताव्या करामध्ये सवलतही मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळी बहुंताश लोक कर बचत व्हावी यासाठी आयकर विभागाच्या कलम ८० सीची मदत घेतात. या कलमानुसार, गुंतवणूकदारांना … Read more

Gudi Padwa 2023: यंदाच्या गुढीपाडव्याला शुभ मुहूर्ताचा वेळ फक्त एक तास 10 मिनिटे जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 21 at 11.56.18 AM

Gudi Padwa 2023: कधी होणार गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला सुरुवात? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याला आपल्याकडे नववर्षाची सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या शुभ दिनी नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो. या महिन्यामध्ये पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. या नक्षत्रावरुन चैत्र … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 20/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

मोठी बातमी! शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं!गेल्या सात दिवसांपासून शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. बुकी अनिल जयसिंघानी याला यापूर्वी दोनदा अटक! वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यामुळेच मोकाटठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या जयसिंघानीच्या संरक्षणासाठी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आपले अधिकारी पाठविले होते. ही बाब गुन्हे … Read more

तुम्हाला परदेशी फिरायला आवडते ? तर भारतीय व्हिसाशिवाय ‘या’सुंदर देशांना फिरायला जाण्याची संधी सोडू नका

WhatsApp Image 2023 03 20 at 11.13.26 AM

ट्रॅव्हल कोच आकांक्षा मोंगा यांच्या मते, तुम्ही तुमच्या भारतीय पासपोर्टवर 48 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करू शकता. तुम्हाला परदेशात फिरायला आवडते का? म्हणूनच माहिती असणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वैध भारतीय पासपोर्ट तुम्हाला व्हिसाशिवाय २४ देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देतो. पण भारतीय पासपोर्टवर तुम्ही 48 देशांमध्ये प्रवास करू शकता. तुम्हाला साधा हॅक वापरून तुमचा भारतीय पासपोर्ट … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 19/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचं षडयंत्र रचलं, त्या बैठकीत मीही होतो”, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट!Eknath Shinde Speech Live Update: खेडच्या गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा! “शरद पवार ५० वर्षे देशाचे नेते आहेत, पण…”, विजय शिवतारेंनी बारामतीतून डिवचलं“राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष आहे, मग त्यांनी…” “उद्धव ठाकरेंच्या मानगुटीवरचा वेताळ मातोश्रीचं वाटोळं करणार”, भाजपाचा संजय … Read more

शेतकर्‍यांसाठी खुशखबर
आता थेट देऊ शकता शेतीच्या नुकसानीची माहीती कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे

WhatsApp Image 2023 03 19 at 4.30.28 PM

राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर राज्यात आजही वर्तवलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे. … Read more

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट: 19 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादनगोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. भविष्यात नाशिक देशाचे रसद केंद्र – नितीन गडकरी यांचा विश्वासयावेळी गडकरी यांच्या हस्ते एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 18/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“संत तुकाराम महाराजांच्या पायाच्या नखाचीही सर…” बागेश्वर महाराज कार्यक्रम प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमकतुम्ही लोक त्या बागेश्वरला बाबा म्हणता, त्याची काय लायकी आहे? असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला आहे LICच्या ‘या’ पॉलिसींमध्ये गुंतवणूक करा, तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता विसरा!तुम्हाला तुमच्या मुलांसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला LIC च्या सर्वोत्तम योजनेबद्दल सांगत आहोत. या पॉलिसींमध्ये … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 17/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

धक्कादायक! जतमध्ये माजी नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या रमेश पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांनी भाजपा-शिंदे सरकारला घेरलं; मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हणाले…“आमच्याकडं कोणतीही पावडर नाही, तुम्ही राज्याचं…” “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्यसुप्रीम कोर्टातील महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

tc
x