IPL 2023: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर आज पासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम

WhatsApp Image 2023 03 31 at 1.13.38 PM 1

IPL 2023: आजपासून ‘IPL’चा थरार! जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 16व्या अध्यायाला आज गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात सुरुवात होत आहे. शुक्रवारपासून, महेंद्रसिंगची सलामीच्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सशी लढत होईल.धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 लाख 32 हजार आसनक्षमतेचा सामना … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट : 31 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. मुंबई-गोवा मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाहीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या दोन टप्प्यांतील काम … Read more

महत्त्वाच्या सकाळच्या न्युज अपडेट:

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर BMC Elections : निवडणुका लांबणीवर?, पालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात १० एप्रिलला सुनावणीसरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनापीठाच्या कामकाजात व्यस्त राहिल्याने मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली नाही. करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :- 29/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

Covid 19 : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करोनाचा शिरकाव, मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्हमागच्या काही दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं आहे. “मी आधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन…”, डी. लीट पदवी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी“कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, त्याबद्दल मनात जिद्द अन्…”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

सकाळच्या टॉप घडामोडी : 28 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक?: प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता, वीज नियामक आयोगाच्या आदेशाकडे लक्ष उद्धव ठाकरे यांना तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पक्षाचे नाव अन् मशाल चिन्ह वापरता येणार राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का?: एकनाथ … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :-27/3/23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अदाणी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई : नाना पटोलेराहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला. नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्याघरांची अंतर्गत सजावट आणि नूतनीकरण क्षेत्रातील लिव्हस्पेस कंपनीने चालू आठवडय़ात शंभर कर्मचाऱ्यांना … Read more

दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 26/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

मोठी बातमी! अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात, संजय शिरसाट यांचा मोठा दावाशिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया अद्याप समोर नाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले…“मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले, म्हणजे काय लगेच…” “राहुल गांधी माफी मागा”, पत्रकार अवमानप्रकरणी मुंबई प्रेस क्लबची मागणीमुंबई प्रेस क्लबने राहुल … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 26 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

▪️ राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीस आळा घालण्यासाठी राज्यसरकार एका आठवड्यात गौण खनिज धोरण जाहीर करणार..! ▪️ महाराष्ट्रातही आता ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा ▪️ मोठी बातमी: संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या कारवाईला वेग, प्रकरण केंद्र सरकारच्या कोर्टात; राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय ▪️ अधिवेशन: सभागृहातून पळ का काढता? मुख्यमंत्री एकनाथ … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 25/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीकाराहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली. “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंजविधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला. एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 24/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले, “मी… ”सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चोराला चोर…”!उद्धव ठाकरे म्हणतात, “लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.” … Read more

tc
x