heat wave : उष्माघात ठरू शकतो जीवघेणा बचावासाठी करा हे उपाय
कडक उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका; उन्हाळ्यात स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेशउन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहेत ते जाणून घेऊया. घाम येणे, वारंवार तहान लागणे आणि थकवा जाणवणे ही या ऋतूतील सामान्य लक्षणे आहेत. घाम येणे आणि जास्त उष्णता यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. या ऋतूमध्ये उष्णतेपासून बचाव … Read more