दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 27/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“माझ्याबरोबर चालल्यामुळे जर असं घडत असेल, तर…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!देवेंद्र फडणवीस म्हणतात, “सत्तेला लाथ मारण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे फक्त भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील!” “…हा एकप्रकारे देशद्रोहच आहे”, राहुल गांधींवर टीका करताना एकनाथ शिंदेंचं विधान!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरेंना जनाब म्हणतात कारण…” रवी राणा टीका करताना नेमकं … Read more

दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 26/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

मोठी बातमी! अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात, संजय शिरसाट यांचा मोठा दावाशिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया अद्याप समोर नाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले…“मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागले, म्हणजे काय लगेच…” “राहुल गांधी माफी मागा”, पत्रकार अवमानप्रकरणी मुंबई प्रेस क्लबची मागणीमुंबई प्रेस क्लबने राहुल … Read more

कुत्रा पाहून भीती वाटते का? रस्त्यात अंगावर कुत्रे भुंकले किंवा धावले तर घाबरून जाऊ नका या पाच टिप्सचा वापर करा

WhatsApp Image 2023 03 23 at 4.17.22 PM

अनेकदा तुम्हाला बाईक किंवा कार चालवत असताना कुत्रं मागे लागल्याचा अनुभव आला असेल. तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमच्यामागे कुत्रे भुंकायला लागतात. अश्या वेळी तुमचा गोंधळ उडतो तुमचेही लक्ष विचलित होते, खरंतर कुत्र्यामुळे तुम्हाला फार धोका नसला तरी अगदी जीवाच्या भीतीने आपण गाडी पळवू लागता. आणि यामुळे कुत्रे अजून वेगाने तुमच्यामागे पळू लागतात. एवढंच नाही … Read more

सकाळच्या टॉप न्यूज अपडेट : 23 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ महिलांसाठी आनंदाची गुढी: खासगी ट्रॅव्हल्सकडूनही तिकीटात 50 टक्के सवलतीची घोषणा, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अंमलबजावणीही सुरू ▪️ मनसेची सभा: मला शिवसेनेत दाबण्याचा प्रयत्न झाला, मी पक्षातून कसा बाहेर जाईल यासाठी प्रयत्न झाले होते – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप ▪️ नितीन गडकरी धमकी प्रकरणात मंगळुरुमधून तरुणी ताब्यात, नागपूर पोलिसांची टीम तातडीनं बेळगावला रवाना ▪️ नववर्षा … Read more

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट: 19 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादनगोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. भविष्यात नाशिक देशाचे रसद केंद्र – नितीन गडकरी यांचा विश्वासयावेळी गडकरी यांच्या हस्ते एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात … Read more

H3N2 वर उपचार उपलब्ध नाही, काळजी घ्या; आरोग्य मंत्र्यांचं आवाहन

WhatsApp Image 2023 03 17 at 5.36.02 PM

H3N2 इनफ्लूएंझावर उपचार उपलब्ध नसल्यानं मास्क वापरा आणि काळजी घ्या, असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत इन्फ्लूएंझाच्या 361 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर येथे H3N2 इन्फ्लूएंझा रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात H3N2 इनफ्लूएंझा झपाट्याने पसरत आहे, मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नका. विनाकारण … Read more

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, 31 मे पर्यंत मदत देणार, सर्व जिल्हाधिका-यांना आदेश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर: महिला डिझायनरसह तिच्या वडिलांविरोधात तक्रार; धमकी व कट रचल्याचा आरोप ‘लाल वादळ’ घोंगावतच राहणार!: मागण्यांबाबत सरकारचे आदेश येईपर्यंत विसावा, अमलबजावणी न झाल्यास मुंबईत धडकणार- जे. पी. गावित ठाण्यात करोनामुळे एकाचा … Read more

महाराष्ट्रात H3N2 विषाणूचा फैलाव होण्याची भीती अहमदनगरमध्ये एमबीबीएस युवकाचा मृत्यू

WhatsApp Image 2023 03 16 at 12.11.37 PM

कोरोनानंतर आता लोकांमध्ये नवीन व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून H3N2 विषाणूचे प्रमाण वाढत आहे. H3N2 विषाणूने राज्यात पहिला बळी घेतला आहे. अहमदनगरमध्ये या विषाणूमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे रोगा पासून दूर ठेवा. सर्वांनी खबरदारी घ्यावी. … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकताराज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यतापावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार … Read more

आपन कधी न विसरणाऱ्या करोना महामारीला तीन वर्षे पूर्ण झाले; आधुनिक भारतात पहिली महामारी कोणती होती, कधी झाली जाणून घ्या?

WhatsApp Image 2023 03 14 at 11.15.49 AM

१८९६ भारतात प्लेगची महामारी पसरली. जगातील प्लेगची तिसरी महामारी म्हणून याचा उल्लेख केला जातो. या महामारीमुळे भारतात एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. रोग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांवर अनेक छळ केले. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) ११ मार्च २०२० रोजी अधिकृतपणे कोविड १९ या विषाणूला करोना महामारी म्हणून घोषित केले … Read more

tc
x