Weather Update:मान्सूनबाबत हवामान विभागाकडून अपडेट जारी – पहा कसा राहणार यावर्षी पाऊस
⏲️ मागच्या वर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा इशारा दिला होता. तर यंदाही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या वर्षीच्या पावसावर अल् निनो वादळाचा प्रभाव होण्याची शक्यता आहे. 🗣️ दरम्यान अल-निनो वादळे असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागांकडून वर्तविण्यात आली आहे. 💁♀️ पहा काय सांगितले हवामान खात्याने ⛈️ … Read more