निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? विभागाकडून मागविली माहिती..

निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग

७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? विभागाकडून मागविली माहिती छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार नोकरभरतीच्या घोषणेवर काय काम केले, याची माहिती सरकारने विविध विभागांकडून शुक्रवारी सकाळी ११:०० वाजेपर्यंत मागविली आहे. ७५ हजार … Read more

Naredra modi : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख…

Naredra modi

Naredra modi : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आला नाही, पण एनडीएला 294 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता या सरकारचा शपथविधी कधी होणार, याची चर्चा सुरू … Read more

Estate Will : संपत्तीसाठी इच्छापत्र लिहिताना काय काय लक्षात ठेवावं?

Estate Will

Estate Will : मृत्यूपत्र न करताच जर एखाद्याचा मृत्यू झाला तर साहजिकच मालमत्ता वारसा कायद्यानुसार वाटली जाईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने हयातीत असताना इच्छापत्र करणे आवश्यक आहे, पण असे करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही तुमची संपत्ती कुठे आणि कशी वाटप करायची हे निश्चित करण्यासाठी इच्छापत्र हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. मात्र, योग्यरित्या तयार … Read more

Gas kyc 2024 :अखेरची मुदत संपणार! KYC पूर्ण न केल्यास ; ३१ मे नंतर गॅस मिळणार नाही

Gas kyc 2024

Gas kyc 2024 : ग्राहकांनी ३१ मे पर्यंत केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन होणार बंद गॅस कनेक्शनधारकांना केवायसी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून, केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता गॅस एजन्सी चालकांनी वर्तविली … Read more

PF 2024 : पीएफ खात्याचा सदुपयोग! तुमच्या गरजेनुसार पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या…

PF 2024

PF 2024 : कर्मचारी भविष्य निधी (EPF) ही भारतातील कर्मचाऱ्यांसाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. यातून निवृत्ती, बेरोजगारी आणि इतर आकस्मिक परिस्थितींसाठी आर्थिक मदत मिळते. PF 2024 : पीएफ खात्याचा सदुपयोग! पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. या नियमानुसार, तुम्ही खालील कामांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकता: निवृत्ती बेरोजगारी वैद्यकीय आणीबाणी शिक्षण … Read more

Free Higher Education for Girls : उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी खुशखबर!विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत

Free Higher Education for Girls

Free Higher Education for Girls : विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत चंद्रकांत पाटील : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे … Read more

Guarantor of a loan : कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, मगच जामीनदार बना!

Guarantor of a loan

Guarantor of a loan : कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी ‘हा’ नियम जाणून घ्या, मगच जामीनदार बना, वाचा सविस्तर.. आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इतर काही वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतात. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज असे इत्यादी कर्जाचे प्रकार असतात. मात्र कर्ज घेताना आता बँकेच्या माध्यमातून जामीनदार देखील मागितला जातो. जामीनदार म्हणून आपल्यापैकी अनेक जणांनी … Read more

Voting Card : मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान करा! लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी ही माहिती वाचा

Voting Card

Voting Card : लोकसभेच्या निवडणुका मतदान कसे करू शकता हे आज आम्ही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. संपूर्ण देश. यंदाच्या निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. तुम्हीही यंदा मतदान करण्यास पात्र असाल तर या उत्सवात सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आवश्यक आहे. परंतु … Read more

चाणक्य नीति : कठीण काळात धीर धरा! चाणक्यांचे 4 अमूल्य मार्गदर्शक तत्त्वे

चाणक्य नीति

चाणक्य नीति : जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अनेक आव्हानांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा कठीण काळात शांत राहणे आणि योग्य निर्णय घेणे कठीण होऊ शकते. चाणक्य नीतिमध्ये अशा परिस्थितीत मार्गदर्शन करणारे अनेक शहाणपणाचे सल्ले दिले आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटातून बाहेर पडण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. एखाद्या व्यक्तीने कठीण परिस्थितीतून … Read more

Election 2024 : बिग फाईट! लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘हे’ दिग्गज उमेदवार एकेमकांना भिडणार

Election 2024

Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात बिग फाईट! 11 जगांवार ‘हे’ दिग्गज उमेदवार एकेमकांना भिडणार अहील्यानगर / अहमदनगर सुजय विखे , भाजप -कमळ VS निलेश लंके, शरदचंद्र पवार गट – तुतारी प्रणिती शिंदे, काँग्रेस VS राम सातपुते, भाजप शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस VS संजय मंडलिक, शिवसेना शिंदे पक्ष धैर्यशील माने, शिवसेना शिंदे पक्ष VS राजू … Read more

tc
x