रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! तुमच्या कुटुंबाकडे यापैकी एकही गोष्ट असल्यास रेशन कार्ड रद्द

रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट!

रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! अनेक सरकारी योजनांचा लाभ पात्र नसलेले लोकही घेतात. ही बाब प्रशासनाला कळल्यास त्या लोकांवर कडक कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे काही अपात्र व्यक्तींवर शिधापत्रिका बनविल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे. भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न विभागामार्फत गरीब लोकांना शिधापत्रिका दिल्या जातात. या शिधापत्रिकांच्या आधारे सरकार गरीब … Read more

Breaking News : पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द: UPSC चा कडक निर्णय

Breaking News

Breaking News : पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली असून तिला पुढील परीक्षांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेली पूजा खेडकरची उमेदवारी अखेर यूपीएससीने रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि नंतर कागदपत्रांमध्ये कथित अनियमितता आढळून आल्यानंतर पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने रद्द केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर … Read more

Internship Scheme : एक कोटी युवकांना मिळणार पाच हजार रुपये; मोदी सरकारची नवीन ‘इंटर्नशिप योजना’ जाणून घ्या?

Internship Scheme

Internship Scheme : देशभरात रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनेक योजनांची घोषणा केली. इंटर्नशिप योजना ही त्यापैकी एक आहे. सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, पुढील पाच वर्षांत 500 टॉप कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना 2024 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात येत आहे. देशातील बेरोजगारी कमी … Read more

FASTag : नवीन दणका! FASTag नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार; NHAI चे कडक नियम

FASTag

FASTag : नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे FASTag बाबत जाहीर केलेले नवीन नियम वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. अनेक वाहनचालकांना अद्याप या नियमांची माहिती नाही आणि त्यामुळे दुप्पट टोल भरण्यास ते भाग पडत आहेत. नवीन नियमानुसार: FASTag : टोल नाक्यावर लावले जातील फलक ‘एनएचएआय’ला या नव्या नियमांबद्दल जागरूकता पसरवायची आहे.FASTag हा नवा … Read more

Aandacha shidha : गणेशोत्सवाचा आनंद वाढणार! राशनकार्ड धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; या वस्तू मिळणार मोफत

Aandacha shidha

Aandacha shidha : महाराष्ट्र राज्य शासनाने गौरी-गणपती उत्सवानिमित्त एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा हा निर्णय नागरिकांच्या हिताचा असून, सणकाळात त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, राज्यातील सार्वजनिक वितरण … Read more

Ladka bhau Yojna : लाडक्या भावांसाठीही आली योजना! १२ वी झालेल्यांना 10 हजार ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातून मोठी घोषणा…

Ladka bhau Yojna

Ladka bhau Yojna : राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार, डिप्लोमा धारकांना ८ आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन … Read more

Ashadhi Ekadashi : असे करा आषाढी एकादशीचे व्रत आणी उपास

Aashadhi Ekadashi

Ashadhi Ekadashi : मिळेल योग्य् फळ 🔷 आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. 🔷 या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. आपण एकादशीला उपवास का करतो? 🔷 हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे. 🔷 नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे. 🔷 याव्यतिरिक्त व्रत … Read more

Gharkul yojna 2024 : नवीन घरासाठी अर्ज करा! ग्रामपंचायत निवडणूकद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड

Gharkul yojna 2024

Gharkul yojna 2024 : ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. … Read more

Tirth darshan yojna : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू, कोणाला मिळणार लाभ? वाचा नियम आणि अटी…

Tirth darshan yojna

tirth darshan yojna : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण ७३ व … Read more

Gas KYC : अलर्ट! २५ जुलैपर्यंत के वाय सी पूर्ण न केल्यास गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता!

Gas Connection KYC

Gas KYC : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या सिलिंडर स्फोटांच्या घटनांनंतर, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या घरगती गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ‘केवायसी’ सक्तीची केली आहे. Gas KYC : मात्र, अनेक ग्राहक अद्याप याबबात अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकूण 25 लाखांहून अधिक घरगती गॅस … Read more

tc
x