72 तासाच्या संपाची भीती… वीज वितरक संचालक विश्वास पाठक काय म्हणाले ……

WhatsApp Image 2023 01 04 at 10.34.34 AM

महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारला. अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून … Read more

PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन

WhatsApp Image 2023 01 03 at 12.09.35 PM

गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं? महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. गावाचं बजेट कसं ठरतं?सुरुवातीला … Read more

खुशखबर ! 50 हजार रुपये अनुदानाची यादी आली

WhatsApp Image 2023 01 03 at 11.02.50 AM 1

50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली ( GR आला ) Maharashtra Government) खुशखबर ! 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली, आधारकार्डचा वापर करून अशा पद्धतीने चेक करा आपलं नाव 50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी … Read more

पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1 हजार 966 कोटी रुपयांची नुकसान भरपाई !राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार

WhatsApp Image 2023 01 02 at 11.06.41 AM

पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1 हजार 966 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई वितरीत करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मुंबई मध्ये दिली. कृषिमंत्री सत्तार यांनी काल मंत्रालयात पीक … Read more

बनावट बियाणांबद्दल दाद मागायची कशी ,कुठे ?

WhatsApp Image 2022 12 31 at 5.21.16 PM 1

बोगस बियाणे विक्री करताना विक्रेता आढळला तर त्याचा परवाना निलंबित होतो. परभणी : पेरणीच्या तोंडावर भरारी पथके नियुक्त केली जातात. त्यांच्या माध्यमातून बियाण्याच्या बोगस प्रकाराला आळा घातला जावा असे अपेक्षित असते. मात्र तसे होत नाही. बोगस बियाणे विक्री करताना विक्रेता आढळला तर त्याचा परवाना निलंबित होतो. मात्र त्याच शटरमध्ये नवा परवाना घेऊन बियाणे विक्रीचा व्यवसाय … Read more

1 जानेवारी 2023 पासून या ४९ मोबाईल मध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही; तुमचा फोन यात आहे का ? चेक करा

WhatsApp Image 2022 12 31 at 11.47.44 AM

गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअ‍ॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्टकाढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद करणार आहे. ३१ डिसेंबरनंतर … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 30/12/2022.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 “शिंदे गटातील ३५ आमदारांच्या Y+ सुरक्षेसाठी…”, खर्च सांगत अजित पवारांनी सरकारला खडसावलं; म्हणाले…“भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोलचे बॉम्ब सापडले…”, असेही अजित पवारांनी म्हटलं. 🔰 “मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांना…”, अजित पवारांचं एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यात मन रमवू नका!”अजित पवार म्हणतात, “तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या … Read more

tc
x