Holi 2023 : या वर्षी ६ मार्चला फक्त २ तास होळी दहन! होळी दहनाचे शुभ मुहूर्त कोणते आणि पूजाविधी काय आहेत जाणून घ्या.

WhatsApp Image 2023 03 05 at 12.09.41 PM

holi 2023 date in india : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. होलिका दहन हे वाईटावरील चांगल्या विजयाचे प्रतिक मानले जाते. यंदा ६ मार्चला होळी आणि ७ मार्चला धुलीवंदन आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मोठ्या … Read more

Sheli Palan Yojana 2023: महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, नियम, अटी,अर्ज कसा करावा जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 04 at 10.07.36 AM

Maharashtra Sheli Palan Yojana 2023 : राज्य सरकार पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनेक योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळी पालन योजना. ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि शेळीपालन करून शेळी फार्म उघडायचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. पात्रता, अर्जाची … Read more

हवामान अंदाज: पुढील चार दिवस महत्त्वाचे, राज्यातील या जिल्ह्यात पावसाची शक्यता

WhatsApp Image 2023 03 03 at 1.39.02 PM

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे.अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात … Read more

ब्रेकिंग ! -प्रत्येकाने वाचा, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील काही ठळक मुद्दे

WhatsApp Image 2023 02 27 at 2.52.07 PM

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. तर या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे पाहुयात पहा कसे आहेत ठळक मुद्दे ▪️ मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात येऊन बसले, आदित्य ठाकरेंनी चूक लक्षात आणून दिली. ▪️ मराठी भाषेच … Read more

केंद्र सरकारने औरंगाबाद / उस्मानाबाद च्या नामकरणाला मंजुरी देताच राज ठाकरे म्हणतात हेच खरे” हिंदवी”…….

WhatsApp Image 2023 02 25 at 10.42.49 AM

मुंबई : ‘औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ (Dharashiva) करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !’ औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारचे … Read more

PM SVANidhi Scheme : पंतप्रधान स्वनिधी योजनेला दोन वर्षाची मुदत वाढ केंद्र सरकारने घेतला हा निर्णय कर्ज फेडले की दुप्पट कर्ज

WhatsApp Image 2023 02 24 at 10.22.13 AM

फेरीवाल्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; काय आहे पीएम स्वानिधी योजनाकाय आहे पात्रता, कसा करू शकता अर्ज जाणून घ्या सविस्तरकेंद्र सरकार नेहमीच उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते. (PM SVANidhi Scheme) अनेक लोकांना व्यवसाय करायचा असतो. परंतू पैशा अभावी अनेकांना व्यवसाय करता येत नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या योजनेमुळे अनेकांना व्यवसाय करण्यासाठी सरकार भांडवल उपलब्ध … Read more

Aadhaar Card Update :सावधान आधारकार्ड धारकांनो ! लवकरात लवकर अपडेट करा तुमचे आधारकार्ड अन्यथा…

WhatsApp Image 2023 02 23 at 5.02.40 PM

केंद्र सरकारकडून आधारकार्ड धारकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड धारकांना काही माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. Aadhaar Card Update : देशातील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधारकार्ड आहे. मात्र सरकारकडून अनेकदा आधारकार्ड नियमांमध्ये बदल केले जात आहेत. दर १० वर्षांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि … Read more

CM : परत ऐकदा आनंदाचा शिधा 100 रुपयांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला

WhatsApp Image 2023 02 22 at 3.35.36 PM 1

मुंबई : गुढीपाडवा (Gudhipadwa)आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)होते. या योजनेचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होणारंय. याआधी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, … Read more

संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

WhatsApp Image 2023 02 22 at 12.57.58 PM

21 फेब्रुवारी, 2023:- संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या … Read more

Maharashtra Bal Sangopan Yojana 2023 : मुलांसाठी महाराष्ट्र सरकारची अप्रतिम योजना ‘ हा’ एक अर्ज करा अनं महिन्याला मिळवा 2250 रुपये

WhatsApp Image 2023 02 22 at 11.22.17 AM

मोदी सरकार देशात अनेक नवनवीन योजना राबवल्या आहेत . अशा वेळी आता महाराष्ट्र सरकारने मुलांसाठी एक खास योजना राबवली आहे. यातून तुम्ही महिन्याला 2250 रुपये मिळवू शकता.त्या पैकी बाल संगोपन योजना आहे . Bal Sangopan Yojana Maharashtra 2023 : बाल संगोपन योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत. तसेच बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल … Read more

tc
x