आजच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १६/३/२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

H3N2 इन्फ्लूएन्झा मुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर; गाईड लाईन्सबाबत मोठा निर्णय होण्याचे संकेत सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: सिब्बलांची राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, त्यांनी 34 आमदारांना आयोगाकडे पाठवायला हवे होते सरन्यायाधीशांचे खडेबोल: सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक, अशा घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी मी नसलो तरी चालेल, पण देशातील लोकशाही जगली पाहिजे: उद्धव ठाकरे म्हणाले – क्रांतिकारकांनी बलिदान मोदींसाठी नव्हे … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकताराज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यतापावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 14/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ठाकरे कुटुंबाला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, संपत्तीबाबतची ‘ती’ याचिका फेटाळली, २५ हजार दंडही ठोठावला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “कपिल सिब्बल यांच्याशी…”महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राज्यात बहुतांश ठिकाणी जनसुविधा सेवा कोलमडण्यास सुरुवातशासकीय कर्मचारी संपामुळे जनतेचे हाल सुरु “जेव्हापासून … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात ८० हजार हून अधिक कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली

WhatsApp Image 2023 03 14 at 11.57.21 AM

कोल्हापुर : कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात; ८० हजार कर्मचारी संपात उतरल्याने शासकीय कार्यालये ओस पडलीआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात ८० हजार सरकारी, निमसरकारी, महापालिका, नगरपालिका, शिक्षक आदी कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला. कोल्हापूर : सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट १४/३/२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नाथषष्टीनिमित्त पैठणला एकनाथ – भानुदासाचा गजर; दहावीचा पेपर सुरू असतानाच अल्पवयीन मुलीचा विवाह; दोनशे जणांविरुद्ध गुन्हापोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा गावात दाखल होईपर्यंत बालविवाह उरकला होता. हा प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया कायम ; परराष्ट्र विभागाचा अहवालभारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी १३/३/२३

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ठाकरे गटाला मोठा धक्का! सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेशठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण: आदित्य ठाकरेंचे मित्र साईनाथ दुर्गे ताब्यात, पाच जणांना पोलीस कोठडीशीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली … Read more

सरकारबरोबरची बैठक निष्फळ;
‘या’ कर्मचाऱ्यांचा संप मध्यरात्री १२ वाजेपासून १८ लाख कर्मचारी संपावर जाणार!

WhatsApp Image 2023 03 13 at 7.02.13 PM

सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह निमशासकीय, शासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठीची जुनी पेन्शन योजना. या योजनेचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महत्त्वाचा ठरला होता. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये जुन्या पेन्शनवरून दोन्ही बाजूंनी … Read more

Weather Alert : सावधान तो परत येतोय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अन गारपीटीचा इशारा

WhatsApp Image 2023 03 13 at 4.16.41 PM 1

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढचा आठवडादेखील राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी क्लायमेट ट्रेंडला दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात मध्यपूर्व आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे … Read more

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोणत्या रेशन कार्ड धारकांना ‘या’ योजनेचा लाभ घेता येणार

WhatsApp Image 2023 03 13 at 10.48.20 AM

नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं पाहता आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते. या योजनेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून 2017 पर्यंत ओळखलं जात होतं. यानंतर भाजपा शासनाने या योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 13/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

कृषिपंपांना दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व रोहित्रांना सौरऊर्जा पुरविली जाणार आहे, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन केंद्र सरकारचा विरोध;समिलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्व वैयक्तिक कायद्यांनुसार एक पुरुष आणि एक स्त्री यांच्याच विवाहाला मान्यता आहे, भारतातील लोकशाहीवर शंका हा देशाचाच अवमान; पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका India … Read more

tc
x