सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिस सतर्क

WhatsApp Image 2023 03 20 at 1.26.11 PM

अभिनेता सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला एक ई मेल आला आहे ज्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. या ई-मेलमध्ये तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडच्या मुलाखतीचा संदर्भ आहे. लॉरेन्स बिश्नोईने … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 19/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचं षडयंत्र रचलं, त्या बैठकीत मीही होतो”, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट!Eknath Shinde Speech Live Update: खेडच्या गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा! “शरद पवार ५० वर्षे देशाचे नेते आहेत, पण…”, विजय शिवतारेंनी बारामतीतून डिवचलं“राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष आहे, मग त्यांनी…” “उद्धव ठाकरेंच्या मानगुटीवरचा वेताळ मातोश्रीचं वाटोळं करणार”, भाजपाचा संजय … Read more

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट: 19 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आजचे यश, नितीन गडकरी यांचे प्रतिपादनगोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे आज भाजपला मिळालेल्या यशात सर्वाधिक योगदान आहे. भविष्यात नाशिक देशाचे रसद केंद्र – नितीन गडकरी यांचा विश्वासयावेळी गडकरी यांच्या हस्ते एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात … Read more

Ajit Pawar : शेतकरी बांधवांची व्यथा बघून अजित पवारांचं भाष्य “शेतकरी जगला तर राज्य टिकेल

WhatsApp Image 2023 03 18 at 11.48.14 AM

शेतकरी राहिला तर राज्य टिकेल, अजित पवारांचं वक्तव्य : शेतकरी राहिला तर राज्य टिकेल. त्यानुसार सरकारने काम करावे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया. अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सभागृहात … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर शिंदे सरकारने; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

WhatsApp Image 2023 03 18 at 9.59.48 AM

पेन्शन योजनेबाबत राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या चार दिवसांपासून राज्यातील सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे सरकारला शक्य नाही. राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढू शकतो, असे राज्य सरकारचे मत … Read more

महाराष्ट्र राजकारण : उद्या सभागृहात निवेदन शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या

WhatsApp Image 2023 03 17 at 3.36.01 PM

यापूर्वी राज्य सरकारने दादा भुसे आणि अतुल सावे या मंत्र्यांना शेतकऱ्यांशी चर्चेसाठी पाठवले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये कांदा उत्पादकांना तात्काळ 600 रुपये प्रति क्विंटल आर्थिक मदत, सतत 12 तास वीजपुरवठा आणि शेतकरी कर्जमाफी आदींचा समावेश आहे. राज्याच्या एकनाथ शिंदे सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात निवेदन देणार आहेत. … Read more

सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, 31 मे पर्यंत मदत देणार, सर्व जिल्हाधिका-यांना आदेश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर: महिला डिझायनरसह तिच्या वडिलांविरोधात तक्रार; धमकी व कट रचल्याचा आरोप ‘लाल वादळ’ घोंगावतच राहणार!: मागण्यांबाबत सरकारचे आदेश येईपर्यंत विसावा, अमलबजावणी न झाल्यास मुंबईत धडकणार- जे. पी. गावित ठाण्यात करोनामुळे एकाचा … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 16/03/2023 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“हा या न्यायालयाच्या इतिहासातला असा प्रसंग आहे, जेव्हा…”, कपिल सिब्बल यांचं भावनिक आवाहन; ‘या’ विनंतीने केला युक्तिवादाचा शेवट!कपिल सिब्बल म्हणतात, “या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे…!” मुंबईत मुलीने केली आईची हत्या, घराच्या ‘या’ भागांत लपवले मृतदेहाचे तुकडे; तीन महिने त्याच तुकड्यांसोबत मुलगी…मुंबईतल्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांनी केले … Read more

AADHAR CARD : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, निवडणुकीपूर्वी दिली खुशखबर

WhatsApp Image 2023 03 16 at 3.23.04 PM

तुम्ही ते अगदी मोफत अपडेट करू शकता. हा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला आहे. सरकारने बुधवारी सांगितले की, आधार ऑनलाइन अपडेट करणाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी यासाठी 50 रुपये आकारले जात होते. पण, आता आधार कार्ड अपडेट मोफत होणार आहे. तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑफलाइन किंवा केंद्राला भेट देऊन … Read more

जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याला, का देऊ नये ?

WhatsApp Image 2023 03 16 at 1.33.49 PM

सरकारला विनंती आहे की, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेंतर्गत निवृत्ती वेतन हवे आहे, त्यांनाही जुन्या योजनेनुसार पेन्शन मिळावे. सहावा आणि सातवा वेतन आयोग रद्द करावा. आणि तरीदेखील ह्यांना संपावर जायचे असेल तर, महाराष्ट्रातील कोटी दीड कोटी तरुण तरुणी बेरोजगार आहेत, अगदी सध्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या निम्म्या पगारात देखिल ते नोकरी करायला तयार आहेत, त्यांना संधी … Read more

tc
x